X

ही १० रुपयांची नोट तुम्हाला बनवू शकते मालामाल .कोणती? पहा

१० रुपयांची ही नोट तुम्हाला रातोरात मालामाल बनवू शकते. त्यासाठी तुम्हाला काही संकेस्थळावर या नोटेची विक्री करावी लागेल. तुम्ही नोट विकली तर तुम्हाला खूप पैसे मिळतील.

आजकाल जुन्या नाण्यांबरोबर नोटांनाही प्रचंड मागणी वाढत चालली आहे. कारण अशी नाणी आणि नोटा खूप दुर्मिळ होत चालल्या आहेत. त्यामुळे बाजारात त्यांना खूपच मागणी आहे. जास्त किमतीमध्ये अशी नाणी आणि नोटा खरेदी केल्या जात आहेत.

जर तुमच्याकडेही चित्रातील दिसतीय ती १० रुपयांची नोट असेल तर तुम्हीसुद्धा ती विकून मालामाल बनू शकता. आजकाल अनेक जणांना अशा नोटा जपून ठेवण्याचा छंद असतो.आजही अनेकांकडे १ रुपया किंवा १० रुपयांच्या जुन्या नोटा जपून आहेत. विशेषत: आपल्या वडिलधाऱ्यांकडे हे जुने दुर्मिळ चलन मिळते. त्याच वेळी, बऱ्याचशा लोकांना हे समजत नाही की या काळात जुन्या नोटांचे काय केले जाऊ शकते, या दुर्मिळ चलनाची ऑनलाइन विक्री करून तुम्ही खूप कमाई करू शकता.

या दहा रुपयांच्या नोटेवर एका बाजूला सीडी देशमुख यांची स्वाक्षरीआणि भारतीय अशोक स्तंभ आहे. आणि विरुद्ध दिशेने बोट आहे. हँडनोटच्या उलट बाजूस दोन्ही बाजूला इंग्रजी भाषेत १० रुपये लिहिलेले आहेत. त्या नोटा विकायला गेल्यास बाजारात नोटेची चांगलीच किंमत मिळू शकते.

तुम्हाला फक्त हे काम करायचं आहे

१)फक्त तुमच्या नोटेचा फोटो घ्या आणि तुमच्या वेबसाइटवर अपलोड करा.
२)जो कोणी तुमची नोट खरेदी करण्यास इच्छुक असेल, ते लोक तुमच्या प्रोफाईलद्वारे तुमच्याशी संपर्क साधतील.
३)आणि तुम्ही तुमच्या इच्छेनुसार नोट विकू शकता.

येथे विका तुमची नोट
तुम्ही ebay.com , coinbazzar.com या वेबसाइट्सवर नोटेचे फोटो अपलोड करून तुम्ही नोट विकू शकता आणि तेथून चांगला नफासुद्धा मिळवू शकता.

This post was last modified on %s = human-readable time difference 8:00 am

Davandi: