मानसिक आरोग्यासाठी हसणे आवश्यक आहे. हसण्याने शरीर आणि मन दोघांनाही आनंदाचा जणू डोस मिळतो.
मात्र, अनेकजण कामाच्या ताण-तणावामुळे हसणेच विसरले आहेत. यासाठी अधून-मधून जोक वाचून हसणं गरजेचं आहे.
छोटे-छोटे विनोद आपले मन हलकं-फुलकं करतात.
1)
मुलगा : तू किती शिकली आहेस?
मुलगी: काहीच नाही. मी कोर्स केलाय.
मुलगा : कोणता
मुलगी : D.B.S.
मुलगा : म्हणजे काय ???
मुलगी : धुणं. भांडी. स्वयंपाक (D.B.S) 😂😂😂😂😂
मुलगा अजून कोमात आहे.
😂🤣😂🤣😂🤣
2)
पेशंट – डॉक्टर साहेब, तुम्ही या प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेल्यापैकी सर्वात वरचं औषध मिळत नाहीये.
डॉक्टर – अहो, ते लिहिलेलं औषध नाही, मी पेन चालू आहे की नाही ते पाहत होतो…
पेशंट- धन्य…! तुमच्या या हँडराइटिंगमुळं मी 52 मेडिकल शॉप फिरून आलो ना..
This post was last modified on %s = human-readable time difference 10:01 am