सरकारी नोकरीची संधी : मोठी बातमी! 75,000 सरकारी नोकऱ्या मिळण्याची सुवर्णसंधी!
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय!
Table of Contents
सरकारी नोकरीची संधी :
22 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या 150 दिवसांत 75,000 पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत!
शिक्षण पात्रता
या भरती प्रक्रियेसाठी खालील शैक्षणिक पात्रता लागणार आहे
10वी उत्तीर्ण
12वी उत्तीर्ण
पदविका / डिप्लोमा
पदवीधर (BA, BSc, BCom, BBA, BCA इ.)
पदव्युत्तर शिक्षण (MA, MSc, MCom इ.)
ITI, D.Ed, B.Ed, Engineering, Agri इ.
सरकारी नोकरीची संधी :
भरती प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीने!
म्हणजेच – लेखी परीक्षा + डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (कोणत्याही मुलाखतीशिवाय अनेक पदांसाठी)
सध्या येणाऱ्या मुख्य भरती:
- तलाठी भरती
- नगरपरिषद गट-क
- जिल्हा परिषद भरती
- सहकार विभाग
- अर्थ व सांख्यिकी विभाग
- महानगरपालिका (BMC, NMMC, पनवेल)
- लेखा व कोषागार विभाग
- आरोग्य विभाग गट क व गट ड भरती
- वन विभाग भरती
- सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)
- जलसंपदा विभाग
- MIDC भरती
- पुरवठा निरीक्षक
- कृषी सेवक भरती
- राज्य उत्पादन शुल्क भरती
आगामी जाहिराती (लवकरच):
सामाजिक न्याय विभाग
नगरपंचायत / नगरपरिषद गट क व ड
>>> असे असावे घर.. कोणत्या दिशेला काय असावे!
- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
- नाशिक, अहमदनगर, नागपूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
- चार कृषी विद्यापीठ भरती
- महाबीज महामंडळ
- महाराष्ट्र वखार महामंडळ
- वन भरती – दुसऱ्या टप्प्यात
पोलीस भरती 2025
तयारी कशी करावी?
NCERT पुस्तकांचा अभ्यास
मागील वर्षाचे पेपर्स
ऑनलाईन टेस्ट सिरीज
यूट्युब व मोबाईल अॅप्सचा वापर
अधिकृत वेबसाईट आणि जाहिराती पाहत रहा
तयारी सुरू करा! आता नाही तर कधीच नाही!
सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी चुकवू नका!
मेहनत करा – यश तुमचं आहे!
कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल…
This post was last modified on June 4, 2025 9:12 am