X

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट १8/३/२३ वाचा

काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल मातोश्रीवर, भेटीचा उद्देश सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “प्रत्येक पक्षाच्या विचारसरणी…
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोमवारी (१७ एप्रिल) मुंबईत मातोश्रीवर येऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

“काँग्रेस हायकमांडचा निरोप घेऊन आलोय”, उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर के. सी वेणुगोपाल यांचं वक्तव्य, म्हणाले, “हुकूमशाहीविरोधात…”
उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा हुकूमशाहीविरोधात लढणाऱ्या उद्धव ठाकरेंसोबत आहे.

राज ठाकरे अचानक पुण्यातील पक्ष कार्यालयात, पदाधिकाऱ्यांची धांदल
राज्यातील राजकीय घडामोडी आणि आगामी निवडणुकीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.

वैद्यकीय चाचणीची वेळ रात्री १० ची, सगळे हल्लेखोर…”, अतिकच्या हत्येवर कपिल सिब्बल यांचे आठ प्रश्न
जाणून घ्या अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेले आठ प्रश्न.

जातीनिहाय जनगणना करा!; खरगे यांचे पंतप्रधानांना पत्र, ओबीसी मतांसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी
काँग्रेसने देशात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सोमवारी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले.

CSK vs RCB Score: चेल्यावर गुरु पडला भारी! चेन्नईचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर आठ धावांनी सुपर विजय
IPL 2023 CSK vs RCB: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी संपन्न झाला. त्यात धोनीच्या चेन्नईने बंगळूरूवर आठ धावांनी रोमांचक विजय मिळवला.

मुंबई महानगरपालिकेत २२७ प्रभाग, विरोध करणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या
या याचिकांमध्ये ठोस असे काही नाही, असे नमूद करून न्यायालयाने या याचिका फेटाळत असल्याचे जाहीर केले.

पिंपरीतील रावेत भागात वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने चार जणांचा मृत्यू
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली

मुंबई मेट्रो’ला दहा लाखांचा दंड, आरे कारशेडसाठी परवानगीपेक्षा अधिक वृक्षतोडीबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल
‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’च्या कारशेडसाठी आरे जंगलातील परवानगीपेक्षा जास्त झाडे तोडण्याची मागणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ‘मुंबई मेट्रो’ला दहा लाखांचा दंड ठोठावला.

काँग्रेस-ठाकरे गटातील मतभेद दूर, विरोधकांची एकजूट ठेवण्याचा निर्धार
सावरकरांच्या मुद्दय़ावरून काँग्रेस व शिवसेना ( ठाकरे गट) यांच्यात ताणलेले संबंध काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल व शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीमुळे संपुष्टात आले.

येऊरमध्ये रात्री उशिरापर्यंत धांगडिधगा सुरूच!, वनमंत्र्यांच्या आदेशांना ‘वाटाण्याच्या अक्षता
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या आठवडय़ात काढलेले आदेशही प्रशासकीय यंत्रणांच्या नाकार्तेपणामुळे धाब्यावर बसवले गेल्याचे चित्र आहे.

भाजप नेत्यांच्या दिल्लीवारीमुळे तर्कवितर्क; बावनकुळे, शेलार यांची ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई
दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी, सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्ली गाठली.

This post was last modified on %s = human-readable time difference 2:31 am

Davandi: