सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 26 मार्च 2023

▪️ राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीस आळा घालण्यासाठी राज्यसरकार एका आठवड्यात गौण खनिज धोरण जाहीर करणार..!

▪️ महाराष्ट्रातही आता ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा

▪️ मोठी बातमी: संजय राऊतांवरील हक्कभंगाच्या कारवाईला वेग, प्रकरण केंद्र सरकारच्या कोर्टात; राज्यसभेचे अध्यक्ष घेणार निर्णय

▪️ अधिवेशन: सभागृहातून पळ का काढता? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल; राहुल गांधींच्या शिक्षेचे केले समर्थन

▪️ उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी घणाघात: देशातील मुसलमान राष्ट्रभक्त, मोदींची भूमिका लोकशाही, हिंदुत्वाला मारक; मालेगावात संजय राऊतांची टीका

▪️ पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा चूक: गाडीच्या दिशेने धावून येणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात; चौकशी सुरू

▪️ अपात्र ठरवून मला घाबरवू शकत नाहीत: मोदी-अदानींचे नाते काय? मी प्रश्न विचारतच राहणार : राहुल गांधी

▪️ राहुल गांधींवर भाजपचा पलटवार: रविशंकर प्रसाद म्हणाले- राहुल खोटे बोलतात, त्यांनी मागासवर्गीयांचा अपमान केला

▪️ बजाज पल्सर 220F चे अपडेटेड व्हर्जन भारतात लॉन्च: सिंगल-चॅनल ABS सह मिळेल सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, किंमत ₹1.40 लाख

▪️ सूर्यकुमारच्या 3 गोल्डन डकला मॅनेजमेंट जबाबदार: पाकचा माजी स्पिनर दानिशचा आरोप, म्हणाला- सूर्याचे स्थान बदलणे पथ्यावर

▪️ पुन्हा बोहल्यावर चढणार रजनीकांत यांचा जावई: 18 वर्षांचा पहिला संसार मोडल्यानंतर धनुष करणार दुसरे लग्न, होणारी दुसरी पत्नीही विवाहित

▪️ सर्वाधिक बघितली गेलेली वेब सिरीज: ‘फर्जी’ने ‘पंचायत 2’ आणि ‘मिर्झापूर’ला पछाडले, OTT वर मिळाले 37 मिलियन व्ह्यूअर्स

▪️पंतप्रधान मोदींनी बेंगळुरूमध्ये नवीन मेट्रो लाईन केली लाँच

▪️काँग्रेस पक्षाकडून कर्नाटक विधानसभेसाठी 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

▪️राहुल गांधी म्हणाले, मी सावरकर नाही, गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाहीत

▪️भारताचा २०४७ पर्यंत संपूर्ण विकसित राष्ट्र होण्याचा संकल्प – पंतप्रधान

▪️शिवसेना आमदार सदा सरवणकरांवर गुन्हा, शस्त्र परवानाही रद्द होणार, फडणवीसांची माहिती

▪️लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध : राज्यपाल रमेश बैस

▪️ भारताच्या नीतू घंघासने रचला इतिहास; वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पहिले सुवर्ण

▪️पुन्हा बोहल्यावर चढणार रजनीकांत यांचा जावई: 18 वर्षांचा पहिला संसार मोडल्यानंतर धनुष करणार दुसरे लग्न, होणारी दुसरी पत्नीही विवाहित

▪️हळदीमध्ये होत असलेली भेसळ राज्य सरकार रोखणार; लवकरच फलोत्पादन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त बैठक घेणार

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

tc
x