सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 24 मार्च 2023

ब्रेकिंग ! देशात एकाच दिवसात आढळले कोरोनाचे 1134 रुग्ण
देशात बुधवारी कोरोनाचे ११३४ नवे रुग्ण आढळून आले आहे. ही संख्या एकाच दिवसातील सर्वाधिक आहे. तसेच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट एक्सबीबी -१.१६ मुळे रुग्ण संख्येत वाढ झाली आहे,

गुगल, मेटानंतर आता अ‍ॅक्सेंचरची नोकरकपात, १९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
आयटी क्षेत्रातली दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेंचर त्यांच्या १९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कढून टाकणार आहे.

राहुल यांची खासदारकी धोक्यात ; ‘मोदी’ आडनावावरून मानहानी खटल्यात दोन वर्षांची शिक्षा
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी भाजपने राहुल गांधींच्या माफीची मागणी लावून धरली आहे.

▪️ सरकारी शाळांच्या थकीत वीज बीलापोटी आता यापुढे वीज पुरवठा खंडित करू दिला जाणार नाही, ही सर्व बिले सरकारच भरणार – राज्यसरकारची घोषणा!

▪️ माहिमचे अतिक्रमण तोडण्याचे आदेश: राज ठाकरे यांच्या क्लिपला आव्हाडांचे उत्तर, म्हणाले- मॅच फिक्सिंग! तारीख टाकायची ठेवली

▪️ विधानभवनात रणकदंन: राहुल गांधींच्या फोटोला सत्ताधाऱ्यांनी मारले जोडे, अजित पवारांनी आक्षेप घेतल्यानंतर फडणवीसांचे स्पष्टीकरण

▪️ CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का: संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हकालपट्टी, गजानन किर्तीकर नवे नेते

▪️ लक्षात ठेवा! आमच्याकडेही जोडे अन् तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत, बाळासाहेब थोरात यांचे सत्ताधारी शिवसेना-भाजपला खडेबोल

▪️ अमेरिकी रिसर्च एजेन्सी हिंडेनबर्गने लवकरच नवीन धमाका करण्याचे केले जाहीर; अदानी ग्रुपनंतर आता हिंडेनबर्गच्या रडारवर कोण? चर्चा वाढली!

▪️ पोलिस अलर्टवर: फरार अमृतपाल नांदेडमध्ये लपल्याचा संशय; हरियाणात जिथे लपला त्या घराच्या मालकिणीची चौकशी

▪️ विरोधकांची EVMवर शंका: मशीन बिघडली की भाजपला मते जातात! सिब्बलांचा दावा, म्हणाले- चुकीच्या पद्धतीने कुणी जिंकणे नामंजूर

🪀 तुम्ही WhatsApp Group Admin आहात❓तर आत्ताच जाणून घ्या तुमची “पॉवर”‼️
👇येथे पहा 👇
https://davandi.in/2023/03/23/तुम्ही-whatsapp-group-admin-आहात-तर-आत्ताच-ज/

▪️ चौथी आशियाई खो-खो स्पर्धा: यजमान भारतीय महिला पुरुष संघाला दुहेरी विजेतेपद; नेपाळच्या पुरुष व महिला सघांना उपविजेतेपद

▪️ पुण्यभूषण पुरस्कार: जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर, जुलै महिन्यात होणार दिमाखदार सोहळा

▪️ अ‍ॅक्शन सीनमागील मेहनत: अजय देवगणच्या ‘भोला’मधील 6 मिनिटांचा थरारक ट्रक-बाईक चेस सीक्वेन्स शूट करण्यासाठी लागले 11 दिवस

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

tc
x