बळीराजाला मोठा दिलासा! जास्तीचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे होणार सोपे; मंत्रिमंडळाचा निर्णय
पावसापाण्याची गोष्ट! देशात अल निनो असून सुद्धा 90% पेक्षा अधिक पाऊस पडेल, हवामान तज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी वर्तवला अंदाज
दिल्लीपर्यंत धग: ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदींनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; फडणवीसांचा राजीनामा घेण्याची मागणी
ठाण्यात मविआचा महामोर्चा: शिंदेंचा पक्ष नाही, चोरांची टोळी, हे सरकार काही तासांचे; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, महाराष्ट्रात गुजरातचे मुख्यमंत्री बसल्याचा टोला
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती: मुकेश अंबानी जगातील 9वे सर्वात श्रीमंत उद्योगपती, फोर्ब्सने जगातील अब्जाधीशांची यादी केली जाहीर
हनुमान जयंतीवर केंद्राचा राज्यांना सल्ला: वातावरण खराब करणाऱ्यांवर लक्ष ठेवा; कोलकाता HC म्हणाले- बंगालने केंद्राकडून फोर्स मागवावी
सुप्रीम कोर्टात 14 राजकीय पक्षांची याचिका फेटाळली: CBI-ED चा मनमानी वापर केल्याचा होता आरोप; कोर्ट म्हणाले-वेगळी गाइडलाईन नाही बनवू शकत
कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपला धमकीचे पत्र: पत्रातून खासगी व्हिडिओ लीक करण्याचा इशारा; भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चेदरम्यान आली धमकी
बिहारमध्ये भाजप आमदाराची विधानसभेतून उचलबांगडी: मार्शल्सनी काढले बाहेर; सदनात भाजप आमदारांचा गोंधळ, अध्यक्ष संतापले
बारावीच्या अभ्यासक्रमातून गांधीजींवरील प्रकरणे ‘गायब’; हिंदू अतिरेकी, संघबंदीबाबत परिच्छेदांनाही ‘एनसीईआरटी’ची कात्री
भिजलेल्या काडतुसाला आपण गृहमंत्री असल्याचा…”, ठाकरे गटाचा देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल;
“ठाण्यातून निवडणूक लढत जिंकून दाखवणार” आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…लोकशाहीत कुठूनही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. शेवटी जनता ठरवत असते, कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं. बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून शाखाप्रमूख म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
राज्यातील ३६ पैकी १५ जिल्हे उष्माघातप्रवण, तापमानवाढीमुळे दरडोई पाणी उपलब्धतेवर परिणाम; आपत्ती निवारण विभागाचा अभ्यास
राज्यात २०१६ पूर्वी विदर्भातील सात जिल्हे हे उष्माघातप्रवण जिल्हे म्हणून ओळखले जायचे. यात आता मोठी भर पडत असून, विदर्भातील ११ जिल्हे, मराठवाडय़ातील नांदेड व लातूर आणि खानदेशातील जळगाव व धुळे या जिल्ह्यांचा समावेश आहे.
पुणे: राज्यातील शंभर शाळांना कायमस्वरुपी टाळे; ८०० शाळांचा बोगस पद्धतीने कारभार
राज्यात सीबीएसई, आयसीएसई, आयबी अशा मंडळाच्या जवळपास ८०० शाळा बोगस पद्धतीने कारभार करत आहेत. संबंधित शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.
अरुणाचलवरून चीनचा कांगावा; भारताच्या आक्षेपानंतरही आपल्या देशाचा भाग असल्याचा दावा
अरूणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांना चिनी नावे देण्यास भारताने तीव्र आक्षेप घेतल्यानंतरही हा भाग म्हणजे दक्षिण तिबेट असून तो आपल्या देशाचे अविभाज्य अंग असल्याचा हेका चीनने कायम ठेवला आहे.
IPL 2023 PBKS vs RR: एलिस-अर्शदीपची कमाल! रोमहर्षक सामन्यात पंजाबचा राजस्थानवर पाच धावांनी विजय
: पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना राजस्थान १९८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला १९२ धावाच करता आल्या.
जेसन रॉयचा KKRमध्ये समावेश: अय्यर आणि शकीबच्या जागी मिळाले संघात स्थान; फ्रँचायझीने 2.8 कोटी रुपयांना घेतले विकत
IPL 2023: IPL आणि WTC फायनलमधून श्रेयस अय्यर बाहेर, पाठीवर शस्त्रक्रिया होणार; विल्यमसनच्या जागी दसुन शनाका खेळणार
कलाकारांची मांदियाळी: रेखापासून नोरा फतेहीपर्यंत, प्रियांका चोप्राच्या ‘सिटाडेल’ सिरीजच्या प्रीमियरला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..