छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सभा अन् यात्रा ; एकाच वेळी महाविकास आघाडी तसेच भाजपचे शक्तिप्रदर्शन
हे दोन्ही राजकीय कार्यक्रम दंगलीनंतर होत असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.
IPL 2023, LSG vs DC: मार्क वूडचे पंचक! लखनऊच्या नवाबांसमोर दिल्ली कॅपिटल्स ढेर, जायंट्सचा ५० धावांनी दणदणीत विजय
संयोगीताराजेंच्या आरोपांवर संभाजीराजेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले,संयोगिताराजे या सत्याची बाजू घेऊन बोलतात. जे पटले नाही, ते परखडपणे सांगतात. नाशिकमध्ये त्यांना जो अनुभव आला, तो त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडला. त्यांच्या परखडपणे बोलण्याचा मला सार्थ अभिमान आहे,”
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सरपंचाची भर रस्त्यात कोयत्याने वार करून हत्या; मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना, आरोपी फरार
नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या करून योग्यच केलं”; कालीचरण महाराजाचं पुन्हा वादग्रस्त विधान!
सातत्याने वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
पोषण आहाराचे धान्य निकृष्ट आढळल्यास कारवाई; भरारी पथकांमार्फत धान्याची तपासणी बंधनकारक
केंद्र आणि राज्य शासनातर्फे राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना राबवली जाते.
तीन महिने होरपळीचे ; एप्रिल-जूनदरम्यान सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा अंदाज
देशाचा दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेश आणि वायव्येकडील काही भाग वगळता बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान राहील.
माझी प्रतिमा मलिन करण्याची सुपारी’ ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर रोख
विरोधकांवर हल्ला करताना मोदी म्हणाले, ‘‘आपल्या देशात असे काही लोक आहेत ज्यांनी २०१४ पासून माझी प्रतिमा मलिन करण्याचा दृढनिश्चय केला आहे.
IPL 2023 : विजयी प्रारंभाचे मुंबईचे लक्ष्य ; रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध पहिला सामना आज; रोहित, कोहलीकडे नजर
चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बंगळूरुला घरच्या चाहत्यांचा पाठिंबाही मिळेल