अदाणी-मोदींची भ्रष्ट युती देशासमोर आणल्यानेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई : नाना पटोले
राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्ह्यात सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सत्याग्रह केला.
नवउद्यमींकडून कर्मचारी कपातीचे सत्र; मंदीच्या सावटामुळे देशभरात २३ हजार जणांनी नोकऱ्या गमावल्या
घरांची अंतर्गत सजावट आणि नूतनीकरण क्षेत्रातील लिव्हस्पेस कंपनीने चालू आठवडय़ात शंभर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले.
शेतकरी कामगारांना केंद्रबिंदू घेत स्वराज्य पक्ष २०२४ मध्ये निवडणुकीत उतरणार – छ. संभाजीराजे
इस्रो’कडून ३६ उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण; व्यावसायिक मोहिमेची यशस्वी सांगता
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री जितेंद्र सिंह यांनी यशस्वी मोहिमेसाठी इस्रोचे अभिनंदन केले आहे.
रशियाच्या लष्कराची व्यापक भरती मोहीम ; रोख रकमेसह आकर्षक बक्षिसांचे आमिष
बाख्मुतसारख्या युक्रेनियन रणांगणांमध्ये संघर्ष चिघळत असताना दोन्ही बाजूंनी संघर्षांची तयारी केली आहे.
पाच नवी कारागृहे बांधण्याचा प्रस्ताव; राज्यातील ६० तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी
राज्यातील सर्वात मोठे कारागृह अशी ओळख असलेल्या पुण्यातील येरवडा कारागृहाची क्षमता पुरुष आणि महिला कैदी मिळून दोन हजार ४४९ एवढी आहे.
पोलीस हवालदारांची पदोन्नती अखेर मार्गी
राज्यातील ५२० पोलीस हवालदारांची पदोन्नती गेल्या वर्षभरापासून रखडली होती. आता पोलीस महासंचालक कार्यालयाने पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करीत पात्र हवालदारांकडून संवर्ग-बंधपत्र मागितले आहेत.
काँग्रेसचे राज्यभर आंदोलन, अशा कारवाईला घाबरत नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा
काँग्रेस इंग्रजांना घाबरली नाही तर ‘यांना’ काय घाबरणार? भाजप विरोधातले आंदोलन आणखी तीव्र करणार आहे
“शिक्षणाशिवाय आपलं रक्षण होणार नाही”, रामदास आठवलेंचं विधान,हे ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेत सध्या एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या शिक्षण संस्थेसाठी बलगवडे गावाने दहा एकर जागा दिली, त्याबद्दल मी समस्त गावकऱ्यांचे आभार मानतो.
WPL 2023, MIW vs DCW: मुंबईच्या आक्रमणापुढे दिल्ली नेस्तनाबूत! MIच्या रणरागिणींनी पहिल्यावहिल्या WPL ट्रॉफीवर कोरले नाव
सलग तीन आठवड्यांपासून सुरु असणारी महिला प्रीमिअर लीगचे आज समारोप झाला असून मुंबई इंडियन्सने आम्हीच खरे विजयाचे दावेदार होतो हे सिद्ध केले. दिल्लीवर सात गडी राखून wpl ट्रॉफीवर नाव कोरले.
“स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही”, उद्धव ठाकरेंचा थेट राहुल गांधींना इशारा
“तिने काय-काय लफडी केली, हे…”, सुषमा अंधारेंवर टीका करताना संजय शिरसाटांची जीभ घसरली!
याच टीकेवरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत… अशा शब्दात संजय शिरसाट यांनी टीका केली. ते छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना मेळाव्यात बोलत होते.
जॉन्सन चार्ल्सने ३९ चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, अनेक विक्रम मोडताना गेललाही टाकले मागे
SA vs WI 2nd T20: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघात दुसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात जॉन्सन चार्ल्सने झंझावाती शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावावर केले.