लाडक्या बहिणींचा लाभ योजना 2025 : सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला बहिणींचा लाभ – २६५२ महिलांना मिळाले ९ महिन्यांचे हप्ते

लाडक्या बहिणींचा लाभ योजना2025 : धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजना अंतर्गत गरीब व गरजू महिलांसाठी ९ महिन्यांचे हप्ते दिले जात आहेत. मात्र आता समोर आलेल्या अहवालानुसार, २ हजार ६५२ सरकारी महिला नोकरदारांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कुठल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणं?

अहवालानुसार, या योजनेचा गैरवापर करणाऱ्या महिला नोकरदारांची संख्या ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आहे. सरकारी नोकरी असूनही त्यांनी गरजू म्हणून नोंदणी करून हप्ते मिळवले.

कायदेशीर कारवाई होणार?

लाडक्या बहिणींचा लाभ योजना 2025 : महिला व बालकल्याण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. योजनेचा अपात्र महिलांकडून गैरवापर झाल्यास कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा : UPSC ची वेबसाइट बदलली – जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

लाडकी बहिण योजना म्हणजे काय?
  • राज्यातील २१ ते ६० वयोगटातील महिलांसाठी दरमहा ₹१५०० हप्ता
  • उद्देश: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे
  • लाभार्थी: फक्त गरजू, बेरोजगार महिला
जनतेचा संताप

लाडक्या बहिणींचा लाभ योजना : खऱ्या लाभार्थींवर अन्याय होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Add a subheading (2)

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे