लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सायबर सुरक्षा 🛡️
🤔 महत्वाची जागतिक आकडेवारी आपणास माहित आहे का?
👹 जगभरात सरासरी ५० % लघु आणि मध्यम उद्योगांवर सायबर हल्ला होत आहे.
👹 ज्या लघु उद्योगांवर सायबर हल्ला होतो, त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त लघु उद्योग सहा महिन्यांच्या आत अगदी बंद होतात.
👹 उपलब्ध जागतिक सायबर सुरक्षा मानक लघु आणि मध्यम उद्योगांसाठी महागडे, जास्त संसाधन वापरणारे, आणि गुंतवणुकीवर कमी परतावा करणारे आहेत.
❓❓ यावर ऊपाय काय❓❓
✅ तब्बल १८ देशांतील लघु आणि मध्यम उद्योगांवर संशोधन करून, बी डी एस एल सी सी आय (Business Domain Specific Least Cybersecurity Controls Implementation) म्हणजेच व्यवसाय क्षेत्र विशिष्ट किमान सायबरसुरक्षा नियंत्रणे अंमलबजावणी हे नवीन मानक जन्माला आले.
✅ फक्त तुमच्या व्यवसाय क्षेत्रानुसार लागणारी सायबरसुरक्षा नियंत्रणांची अंमलबजावणी सोप्या पध्दतीने करा आणि तुमचा व्यवसाय सुरक्षित ठेवा.
✅ हे सगळं तुम्ही वापरु शकता
खास आम्ही बनविलेल्या वेबसाईटवर
🤠 आजच आपल्या लघु आणि मध्यम उद्योगाची नोंदणी करा 😊🙏🏻