जॉब अपडेट :-
पोस्ट : CM FELLOWSHIP PROGRAM
कुठे : महाराष्ट्र शासनासोबत प्रशासकीय विभागांत
अर्ज कधी सुरु : ०८ फेब्रुवारी ते ०२ मार्च २०२३
पात्रता : वय 21 ते 26 वर्षे
60 टक्के गुणांसह पदवी
एक वर्षाचा कामाचा अनुभव
जाणून घ्या सविस्तर : –
अर्ज कसा कराल : http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP
शंका असल्यास : cmfellowship-mah@gov.in / ८४११९६०००५