X

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: महिलांना मिळणार तीन सिलिंडर मोफत!

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

महिला सशक्तीकरणाकडे एक पाऊल!

राज्य सरकारने महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार, पात्र महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. ही योजना महिलांच्या आर्थिक भारात कमी करण्यास मदत करेल आणि त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक पाऊल ठरेल.

कोण होईल या योजनेची लाभार्थी?

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थी महिला
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या लाभार्थी महिला

या योजनेचे फायदे:

>>>> येथे क्लिक करा <<<<

This post was last modified on August 1, 2024 8:15 am

Davandi: