बाई पण भारी देवा : सगळ्यांसाठीच एक सिनेमा, फक्त महिलांसाठी नाही

एका महिलेने लिहिलेला एक छोटासा लेख!!!!!!!!!!!
बाई पण भारी देवा काल पिक्चर पाहिला गेले सगळे म्हणाले बायकांचा पिक्चर आहे म्हणून काल बघायला गेले तर बायकांचे जीवन दाखवलेलं
एक बाई कसं जीवन जगतीये मग बायकांना वाटलं बाई वरच पिक्चर आहे मग चला !!!

पुरुषांनी ही बाई पण भारी देवा पाहिला पाहिजे !!!!!!

अरे बाई वर म्हणून बायकांनीच जायचं का प्रत्येक बाई प्रत्येक बाईला माहिती एक बाई काय जीवन जगतीये…. प्रत्येक दिवसाच्या कसा संघर्ष करतीये? प्रत्येक प्रॉब्लेम्सला ती कशी सामोरे जाती? बायकांचा पिक्चर म्हणून बायकांनी जायचं का

प्रत्येक बाईला माहिती बाई काय जीवन जगते!
प्रत्येक दिवसाचा कसा संघर्ष करतीये!
प्रत्येक प्रॉब्लेम्सला ती कशी सामोरे जाते..
बायकांचा पिक्चर आहे म्हणून बायकांनी जायचं का?

पिक्चर बघून आयुष्यात असंच चालू आहे म्हणून रडत बसायचं !!!

बाई पन भारी देवा : सगळ्यांसाठीच एक सिनेमा, फक्त महिलांसाठी नाही

मला असं वाटतं प्रत्येक पुरुषाने तो पिक्चर बघायला हवा …!
प्रत्येक पुरुषाला कळू द्या की बायका कशा जीवन जगतात , कसा संघर्ष करतात ,
प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्यांना घेऊन पिक्चर दाखवा त्यांनाही कळू द्या ,

एक बाईच जीवन कस आहे ? काय जगतात त्या स्वतःसाठी ? किती दिवस आहे स्वतःसाठी?

हे फक्त मनाला कळू नका देऊ आपण ज्यांच्यासाठी जगतोय त्यांना कळू द्या आपन काय जीवन जगतोय? आतापर्यंत काय जगत आलोय

बाई पन भारी देवा : प्रत्येकाने पाहिला पाहिजे असा सिनेमा !!!!!!

मला असे वाटते की प्रत्येक बाईने आपल्या स्वखर्चातून आपल्या नवऱ्यांना पिक्चर दाखवावा

काही चुकलं असेल तर माफी असावी

आपलीच ……..

tc
x