पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदासाठी १५०० पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी भरती; असा करा अर्ज.

दवंडी न्यूज : विश्वास जनसामान्यांचा…! ━━━━━━━━━━━━━
अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा


पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तब्बल १८९१ रिक्त जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून कंत्राटी शिक्षक पदे भरली जाणार आहेत.

एकूण रिक्त पदे – १८९१

पदाचे नाव आणि तपशील – प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)

शैक्षणिक पात्रता – १२वी उत्तीर्ण, D.Ed./D.EI. T.ED/TCH, TET/CTET पैकी एक उत्तीर्ण, पदवीधर/D.EI/B.Sc, सीटीईटी पेपर-२ उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. १७, कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प).

नोकरीचे ठिकाण – पालघर

वयाची अट – १८ वर्षांवरील उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क – कोणतेही शुल्क नाही.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख >>>येथे क्लिक करा <<<

tc
x