Post Office : नवीन वर्षात टपाल विभागात ९८ हजार जागांवर भरती; दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
Post Office : भारतीय टपाल विभागात ९८ हजारांहून अधिक पोस्टमन, मेल गार्ड आणि एमटीएस पदांसाठी भरती होणार आहे.
तसेच indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पदाचे नाव आणि जागा:
पोस्टमॅन – ५९,०९९
मेल गार्ड – १४४५
मल्टीटीस्कींग स्टाफ – ३७,५३९
शैक्षणिक पात्रता:
पोस्टमॅन पद: मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आवश्यक आहे.
मेलगार्ड पद: मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आणि संगणकाची सामान्य माहिती असणे आवश्यक आहे.
एमटीएस पद: मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आणि संगणकाची सामान्य माहिती असणे आवश्यक आहे.
पगार पाहा व संपूर्ण जाहिरात वाचा: https://bit.ly/3G9MgwP
ऑनलाईन अर्ज करा: https://bit.ly/3G9MgwP
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
वयोमर्यादा: 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]
फी : जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. 100/- [एससी/एसटी/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.