🔰 राज्यपालांचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तार की सहकाराची चर्चा? महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत अमित शाहांसोबत खलबतं
दिल्लीत भाजपाच्या बैठकींना सुरुवात. राज्यपालांची राज्य सोडण्याची इच्छा आणि मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आमदारांच्या मागणीवर होणार चर्चा?
🔰 “मनसेचे १३ आमदार हे काही सोरटवर निवडून आले नव्हते” राज ठाकरेंची मिश्किल टोलेबाजी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता त्याचं उत्तर देताना हे वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे
🔰 राम रहिमवर हरियाणा सरकारची ‘कृपा’, १४ महिन्यांत मिळाली १३३ दिवसांची पॅरोल, कायदाही बदलला
🔰 शाहरुख खानच्या ‘पठाण’ची बीडमध्येही क्रेझ, चाहत्याने ट्वीट केलेला फोटो पाहून अभिनेता म्हणाला…
Pathaan: शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अडव्हान्स बुकिंगद्वारे २४ कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे.
🔰 “प्रकाश आंबेडकर सातत्याने अकोल्यातून निवडणूक हरले, आता त्यांना…”, फडणवीसांनी सांगितलं युतीचं कारण
🔰 चिंचवड पोटनिवडणूक: भाजपाला स्वपक्षातून आव्हान! दिवंगत लक्ष्मण जगताप समर्थक चंद्रकांत नखाते इच्छुक
चंद्रकांत नखाते यांनी चिंचवड पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची आशा धूसर आहे.
🔰 लंडन विद्यापीठात झेंडा फडकवण्यावरुन भारताचा विद्यार्थी होतोय ट्रोल, खळबळजनक Video व्हायरल
🔰 “उमेदवारीवरून राजकारण परिवाराला अडचणीत आणण्यासाठीच”, सत्यजीत तांबे यांचा आरोप; म्हणाले, “काँग्रेसकडे उमेदवारी..”
🔰 नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी, वारजे भागातील घटना
रस्त्यात लटकणाऱ्या नायलाॅनमांजामुळे दुचाकीस्वाराच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याची घटना वारजे भागात घडली.
🔰 रश्मिका मंदानाच्या नावाने एका बालकलाकाराच्या पालकांची लाखोंची फसवणूक, आरोपी अभिनेत्याला पत्नीसह अटक
🔰 फडणवीस यांच्या विरोधातील याचिका; चक्क ईडी कोठडीतून ॲड. उकेंचा युक्तिवाद
🔰 एकनाथ शिंदेनीं सांगितलं दिल्लीत अमित शाहांबरोबर होणाऱ्या आजच्या बैठकीत नेमकी कशावर होणार चर्चा
🔰 इस्रायल-अमेरिकेचा एकत्र युद्धाभ्यास, हल्ल्याच्या तयारीमुळे या देशाचं टेन्शन वाढलं
🔰 IND vs NZ 3rd ODI: शुबमन गिलचे वादळी शतक; विराटलाही न जमलेल्या बाबरच्या विश्वविक्रमाशी केली बरोबरी
🔰 एसबीएम बँकेला ‘रेमिटन्स व्यवहार’ त्वरित थांबवण्याचे रिझर्व्ह बँकेचे फर्मान
🔰 पनवेलच्या माजी महापौरला चुनाभट्टीत अटक
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी पनवेलमधील माजी महापौर जगदीश गायकवाड यांना सोमवारी अटक केली.
This post was last modified on January 24, 2023 12:32 pm