दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 5/1/2023.

🔰 बेरोजगारीचे भीषण वास्तव! पोलीस शिपाई होण्यासाठी डॉक्टर, अभियंता, पदव्युत्तरही रांगेत…
Police Recruitment student : पोलीस शिपाई होण्यासाठी उच्चशिक्षित मैदानात उतरले आहेत. अकोला येथे सुरू असलेल्या शिपाई भरती प्रक्रियेत चक्क आयुर्वेदिक डॉक्टर, अभियंता, पदवीधर रांगेत लागले आहेत.

🔰 कडाक्याची थंडी, त्यात निवाऱ्याचा अभाव, पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे हाल
Maharashtra police Bharti student : एवढ्या थंडीत पहाटे ६ वाजतापासून युवक मैदानात उपस्थित आहेत. पोलीस भरतीसाठी पहाटेपासून रांगेत बसावे लागत आहे.

🔰 “जितेंद्र आव्हाड भूगोल विसरले का?” ‘त्या’ ट्वीटवरून चंद्रशेखर बावनकुळेंची आगपाखड; म्हणाले, “इतका नीचपणा?”
बावनकुळे म्हणतात, “आज जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबजी यांच्या कबरीवर मी जाऊन दर्शन घेतलं अशी एक पोस्ट केली. जे. पी. नड्डा आणि मी…!”

🔰 “उर्फीबरोबर महिला आयोगही बेफाम झालं का?” चित्रा वाघ यांचा चाकणकरांवर हल्लाबोल; म्हणाल्या, “रस्त्यावरील नंगानाच…”
“समाजमाध्यमांत अश्लील, घाणेरडे व्हिडीओ व्हायरल होत असताना…”

🔰 “ओठ सुद्धा न उघडणारे…”, विनायक राऊतांचा दीपक केसरकरांवर घणाघात; म्हणाले, “प्रत्येक पक्षाला फसवण्याचा तुमचा धंदा”
“उद्धव ठाकरेंना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला…”

🔰 लोकल ट्रेनमधून ओढत बेदम मारहाण केल्याने ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; तिघांविरोधात गुन्हा दाखल
एका ४३ वर्षीय व्यक्तीला लोकल ट्रेनमधून ओढून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

🔰 “शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे?”, भुजबळांचा सवाल; म्हणाले, “जो व्यक्ती…”
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांबाबत भूमिका स्पष्ट केली.

🔰 “अन्याय व द्वेष…”, राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा सहभाग
Bharat Joda Yatra: टीव्ही अभिनेत्री ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी, राहुल गांधीबरोबरचे फोटो व्हायरल

🔰 थंडी वाजत नाही का? म्हणणाऱ्यांना राहुल गांधींचे सणसणीत उत्तर; म्हणाले “माझ्या टीशर्टपेक्षा…”
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेची वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चा होत आहे.

🔰 ठाणे : भिवंडीत बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट; आणखी तीन डाॅक्टर अटकेत
महिन्याभरापूर्वीच भिवंडी शहरात बोगस डाॅक्टर दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. या दाम्पत्याने एका व्यक्तीवर उपचार केले होते. या उपचाराच्या दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

🔰 ६० बाळं, ३ बायका.. ५० वर्षीय माणसाचं कुटुंब पाहून व्हाल थक्क; पाकिस्तानात राहून करतो ‘हे’ काम
Trending News: एवढ्यावरच हा इसम थांबला नसून आणखी बाळांच्या जन्मासाठी नव्या बायकोचा सुद्धा शोध घेत असल्याचं समजत आहे.

🔰 FIH Men’s Hockey WC 2023: १२०० कामगार, २४x७ शिफ्ट, शेकडो कोटींचा खर्च! जगातील सर्वात मोठे राउरकेला स्टेडीयम हॉकी वर्ल्ड कपसाठी सज्ज
Men’s Hockey World Cup 2023 Odisha: ५ जानेवारीला देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम या संरचनेचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत. भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमसह, ते १३ ते २९ जानेवारी दरम्यान विश्वचषक आयोजित करेल.

🔰 साखर उत्पादनात ५० लाख टनाचा टप्पा पार, राज्यात १९७ कारखाने सुरू, मागील वर्षापेक्षा सरस कामगिरी
राज्यातील साखर उद्योगाने बुधवारपर्यंत ५० लाख टन साखर उत्पादनाचा टप्पा पार केला आहे.

🔰 “सम्मेद शिखरस्थळाबाबतचा निर्णय झारखंड सरकारने मागे घ्यावा”, राज ठाकरे यांची मागणी; म्हणाले, “जैन धर्माला…”
गिरीहीद जिल्ह्यातलं ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय झारखंड सरकारने घेतला आहे.

🔰 महाराष्ट्रातील सामाजिक कामांना पाठबळ देणाऱ्या सुनील देशमुख यांचं निधन
राज्यातील विविध सामाजिक चळवळींना पाठबळ देणारे महाराष्ट्र फाऊंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचे निधन झाले.

🔰 ICC T20I Ranking: आयसीसी क्रमवारीत इशान किशनची मोठी झेप, तर दिपक हुडा पुन्हा टॉप १०० मध्ये दाखल
आयसीसी ने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारी बघता इशान किशन आणि दिपक हुडा यांना श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यानंतर बराच फायदा झालेला आहे.

🔰 BPL Updates: बीसीबीवर सडकून टीका करताना शाकिब अल हसनने दिला नायक चित्रपटाचा दाखला; म्हणाला, ‘मला जर…’
Shakib Al Hasan on BCB: बांगलादेश कसोटी आणि टी-२० संघाचा कर्णधार शकिब अल हसनने बीसीबीची चांगलीच शाळा घेतली आहे. तसेच बीसीबीवर टीका करताना त्याने अनिल कपूरच्या प्रसिद्ध चित्रपट नायकचे उदाहरण दिले.

tc
x