दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 20/03/23 वाचा

मोठी बातमी! शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; वाचा नेमकं सरकारनं काय आश्वासन दिलं!
गेल्या सात दिवसांपासून शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे.

बुकी अनिल जयसिंघानी याला यापूर्वी दोनदा अटक! वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्यामुळेच मोकाट
ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेल्या जयसिंघानीच्या संरक्षणासाठी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने आपले अधिकारी पाठविले होते. ही बाब गुन्हे अन्वेषण विभागाच्या तत्कालीन सहआयुक्तांच्या शेऱ्यामुळे स्पष्ट झाली आहे.

“रामदास कदमांना आता नवीन उपमा देण्याची गरज, ती म्हणजे…”, भास्कर जाधवांची खोचक टीका; म्हणाले, “ते आमच्यासाठी मॉडेल!”
भास्कर जाधव म्हणतात, “रामदास कदम यांना मी बामलाव्या म्हणत होतो, ते आमच्यासाठी फार मोठे मॉडेल आहेत!”

हक्कभंगाच्या नोटीसला संजय राऊतांचं उत्तर; हक्कभंग समितीवरच घेतला आक्षेप, म्हणाले…
संजय राऊत यांनी हक्कभंग समितीच्या नोटीसला उत्तर दिलं आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना शूद्र म्हणणाऱ्या सनातन्यांना….” जितेंद्र आव्हाड आक्रमक
सनातन धर्माने समाजात भेदभाव निर्णाण केला, वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या कारणांसाठी बाहेर ढकललं असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Kerala : केरळमधील चर्च भाजपाला पाठिंबा देण्यासाठी तयार; केंद्र सरकारसमोर ठेवली महत्त्वाची अट
सायरो मलबार कॅथलिक चर्चच्या आर्चबिशप यांनी सांगितले की, भाजपाचा केरळमध्ये एकही खासदार नाही, शेतकऱ्यांची मते येथे निर्णायक ठरू शकतील.

माजी गृहमंत्री अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, २३ मार्चपर्यंत ईडी कारवाई नाही

✈️ तुम्हाला परदेशी फिरायला आवडते ? तर भारतीय व्हिसाशिवाय ‘या’सुंदर देशांना फिरायला जाण्याची संधी सोडू नका
👇 पहा 👇
https://davandi.in/2023/03/20/तुम्हाला-परदेशी-फिरायला/

😱 खानला जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिस सतर्क
👇पहा 👇
https://davandi.in/2023/03/20/सलमान-खानला-जीवे-मारण्या/

📱 ‘या’ कंपनी ने वाढवले Jio आणि Airtel/ Idea चे टेन्शन, ८७ रुपयात अनलिमिटेड कॉल / डेली १ जीबी डेटा
https://davandi.in/2023/03/20/bsnl-plan-या-कंपनी-ने-वाढवले-jio-आणि-airtel-idea/

💁‍♂️ आताची मोठी बातमी‼️ शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे‼️

🧐 सरकारनं नेमकं काय आश्वासन दिलं!

👇 एकदा पहा 👇
https://davandi.in/2023/03/20/मोठी-बातमी-शासकीय-व-निमशा/

tc
x