दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 16/03/2023 वाचा

“हा या न्यायालयाच्या इतिहासातला असा प्रसंग आहे, जेव्हा…”, कपिल सिब्बल यांचं भावनिक आवाहन; ‘या’ विनंतीने केला युक्तिवादाचा शेवट!
कपिल सिब्बल म्हणतात, “या न्यायालयाचा इतिहास हा घटनेच्या तत्वांचं संरक्षण करण्याचा राहिला आहे. एडीएम जबलपूरसारखे…!”

मुंबईत मुलीने केली आईची हत्या, घराच्या ‘या’ भागांत लपवले मृतदेहाचे तुकडे; तीन महिने त्याच तुकड्यांसोबत मुलगी…
मुंबईतल्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे पोलिसांनी केले आहेत

बाळासाहेबांचा राजकीय वारसदार कोण, राज ठाकरे की एकनाथ शिंदे? संजय राऊत म्हणाले…
एका मुलाखतीदरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांना सवाल करण्यात आला की, बाळासाहेबांचा राजकीय वारसदार कोण आणि त्यांच्यासमोर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन नावांचे पर्याय होते.

“शिवानीने विराजसला आतापर्यंत कोणता धडा शिकवला?” खुलासा करत अभिनेत्री म्हणाली…
शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय कपल आहे. गेल्या वर्षी त्यांनी लग्नगाठ बांधली.

अरुणाचलमध्ये भारतीय सैन्याच्या चिता हेलिकॉप्टरला अपघात, वैमानिकाचा शोध सुरू
Indian Army Helicopter Crash in Arunachal Pradesh | अरुणाचल प्रदेशच्या मंडला डोंगराळ भागाजवळ भारतीय सैन्याचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. वैमानिकाला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. सैन्य अधिकाऱ्यांकडून अपघातासंदर्भात अधिक माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

🗞️ Advertisement : जाहिरात करायची? जाहिरात म्हणजे काय ?
पहा 👇👇
https://davandi.in/2023/03/16/advertisement-जाहिरात-करायची-जाहिरात/

🦠 महाराष्ट्रात H3N2 विषाणूचा फैलाव होण्याची भीती अहमदनगरमध्ये एमबीबीएस युवकाचा मृत्यू
पहा सविस्तर 👇👇
https://davandi.in/2023/03/16/महाराष्ट्रात-h3n2-विषाणूचा-फ/

🧐 जुनी पेन्शन सरकारी कर्मचाऱ्याला का देऊ नये❓
👇 पहा काय कारण आहे👇

https://davandi.in/2023/03/16/जुनी-पेन्शन-सरकारी-कर्मच/
https://davandi.in/2023/03/16/जुनी-पेन्शन-सरकारी-कर्मच/

🪪 आधार कार्डबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय‼️
https://davandi.in/2023/03/16/aadhar-card-आधार-कार्डबाबत-मोदी-सरक/

💥आजपासून सुरू,🚨स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय ❓ तर तुम्हाला हे माहीत असणे गरजेचेच ‼️
पहा👇👇
https://davandi.in/2023/03/16/general-knowledge-questions-in-marathi-सामान्य-ज्ञान-प्रश्

tc
x