“संभाजीनगरमधील दंगलीमागे राष्ट्रवादीचा हात”; अनिल बोंडेंच्या टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर, म्हणाले…
“अनिल बोंडे जितकी विषारी…”, संभाजीनगरमधील दंगलीवरून अमोल मिटकरींचा हल्लाबोल!
“साईबाबा संत असू शकतात, पण देव नाही” धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्यानंतर भाजपाचे मंत्री संतापले; म्हणाले…
धीरेंद्र कृष्ण शास्त्री विधाने आणि चमत्कारामुळे चर्चेत असतात.
“…तर माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने झालेला नसेल”, केतकी चितळेने व्यक्त केली भीती; नेमकं काय म्हणाली?
“माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने…” केतकी चितळे पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली?
अमरावती: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण
पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती: बदनामीच्या भीतीपोटी अल्पवयीन बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
ही घटना दर्यापूर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
प्रसिद्ध रॅपर बादशाह दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; ‘या’ अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ
बादशाहला त्याच्या आयुष्यातील खरे प्रेम सापडले आहे आणि लवकरच तो त्या मुलीबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड सत्याग्रहाआधी केरळच्या वायकोम येथे झाला होता अस्पृश्यतेच्या विरोधातला मोठा लढा
रोहित पवारांकडून बागेश्वर बाबा आणि कालीचरण महाराजांच्या वक्तव्यांचा समाचार; म्हणाले, “भोंदूंच्या खांद्यावर बंदूक…”
धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा आणि कालीचरण महाराजांनी अलीकडेच आक्षेपार्ह विधानं केली आहेत.
This post was last modified on April 2, 2023 2:16 pm