दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 28/03/23 वाचा

“फडणवीसांच्या आदेशानेच पहिल्यांदा बंडखोरी केली”, तानाजी सावंताच्या विधानावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर, म्हणाले…
“महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा ‘मातोश्री’वर जाऊन हात करुन सांगितलं…”

‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हजर व्हा…’; दिल्ली उच्च न्यायालयाचं समन्स, काय आहे प्रकरण?
दिल्ली उच्च न्यायालयात पुढील सुनावणी १७ एप्रिलला होणार आहे.

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत पुन्हा वाढवली; जाणून घ्या नवीन तारीख आणि महत्वाच्या सूचना
केंद्र सरकारने सतत आवाहन करुनही अनेक नागरिकांनी आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलेलं नाही.

अखेर ठरलं! परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या नात्यावर शिक्कामोर्तब; ‘आप’ खासदार ट्वीट करत म्हणाले…
Raghav Chadha Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढांचं लग्न ठरलं? आप खासदारांनी ट्वीट करून केलं शिक्कामोर्तब

“..तर महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेला समन्स बजावणार का?” समन्सविरोधात संजय राऊत आक्रमक
खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी नेमकं काय म्हटलं आहे

“आमचं लक्ष आहे”, राहुल गांधी प्रकरणी अमेरिकेनं पुन्हा व्यक्त केली नाराजी; परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते म्हणतात, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य…!
नरेंद्र मोदींच्या आडवानावरून केलेल्या टीकेप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाली आहे. या प्रकरणावर आपलं लक्ष असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.

बुलढाणा: “सातएक महिन्यांपूर्वी मुकादमाने माझ्या मुलाला गाडीत डांबून नेलं, तवापासून तो कुठं हाय देवालेच ठाऊक, त्याची भेट नाय की फोन नाय….”
ही व्यथा आहे रामकोर सखाराम पवार या वृद्ध व गरीब मातेची. त्या मूळच्या मेहकर तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील रहिवासी. आपल्या मुलाचे मुकादमाने उसतोडीसाठी अपहरण केले, असा त्यांचा आरोप आहे.

🪪 पॅन कार्ड आधार कार्ड लिंक ‼️ आता घरी बसल्या आपल्या स्मार्टफोनवरून ‘असं’ करा लिंक‼️
👇 येथे पहा 👇
https://davandi.in/2023/03/28/pan-aadhar-पॅन-कार्ड-आधार-कार्ड-लिं/

😱 पुणे: धक्कादायक घटना ! हडपसरमध्ये चार वर्षांच्या मुलीचा आईकडून चाकूने वार करून खून
👇 येथे पहा 👇
https://davandi.in/2023/03/28/पुणे-धक्कादायक-घटना-हडपस/

💁‍♂️ जगातील सर्वात आनंदी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिनलँडला भेट देण्याची सुवर्णसंधी तेही मोफत‼️

👇 असा करा अर्ज👇
https://davandi.in/2023/03/28/जगातील-सर्वात-आनंदी-देश-म/

🏘️ घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा‼️ प्रकल्पाची प्राथमिक माहिती मिळवणे सोपे झाले..
👇 येथे पहा 👇
https://davandi.in/2023/03/28/घर-खरेदी-करणाऱ्यांना-मोठ/

tc
x