ठाकरे गटाला मोठा धक्का! सुभाष देसाईंच्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरण: आदित्य ठाकरेंचे मित्र साईनाथ दुर्गे ताब्यात, पाच जणांना पोलीस कोठडी
शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणात आणखी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्या सगळ्यांना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
“… १०५ आमदार नाराज आहेत”, अजित पवारांचा मोठा दावा
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या ४० आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.
“आम्हाला पंचामृत दिलं, एकनाथ शिंदेंना प्रसाद अन् भाजपाला…”, अर्थसंकल्पावरून अजित पवारांची फडणवीसांसमोर टोलेबाजी
“अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, योजना पुढं गेल्या पाहिजेत, याची काळजी…”
स्वयंपाक घर, वॉर्डरोब, अन्…; फारच सुंदर आहे वनिता खरातचं घर; व्हिडीओमध्ये दाखवली झलक
अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा मृत्यू, नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय
मधूच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या आहेत
नाशिक : लाल वादळाची मुंबईच्या दिशेने आगेकूच; माकप, किसान सभेसह समविचारी संघटनांचा मोर्चा
शेतमालाला भाव मिळत नसल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी शहरातील बस स्थानकासमोर रस्त्यावर भाजीपाला फेकला.
वर्धा: दहावी, बारावीच्या परीक्षेस संपाचा फटका नाही; सुरळीत परीक्षेची मिळाली हमी
हे पण वाचा 👇
🤔 आज मध्यरात्री १२ वाजेपासून १८ लाख कर्मचारी संपावर जाणार
🧐 सरकारबरोबरची बैठक निष्फळ;👇वाचा
https://davandi.in/2023/03/13/सरकारबरोबरची-बैठक-निष्फळ.
🤔आता काय होणार वाचा👆
जन आरोग्य योजना कोणत्या रेशन कार्ड धारकांना ‘या’ योजनेचा लाभ घेता येणार 5 लाखाचा लाभ
पहा
https://davandi.in/2023/03/13/महात्मा-ज्योतिराव-फुले-ज
सावधान तो परत येतोय
👇पहा कुठे , कधी कोणत्या जिल्ह्यात पडणार ⛈️ मुसळधार पाऊस आणि गारपीटचा इशारा👇
📲. https://davandi.in/2023/03/13/weather-alert-सावधान-तो-परत-येतोय-या-ज
🤨 तुम्हाला राग येतो❓ राग काटकसरीने कसा वापराल❓ लिंकवर वाचा👇
📲 https://davandi.in/2023/03/13/तुम्हाला-राग-येतो-राग-काट
👆 रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा? नक्की वाचा👆