“ज्या दिवशी नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत…”, अरविंद केजरीवाल यांचा टोला; भर विधानसभेत घेतलं नारायण राणेंचं नाव!
केजरीवाल म्हणतात, “हेमंत बिस्व शर्मांना डोक्यावर बंदूक ठेवून ईडी-सीबीआयनं विचारलं तर ते म्हणाले भाजपात जायचंय. कारण त्यांनी…”
पंजाबात अमृतपाल सिंगला घेरलं? सुवर्ण मंदिरात आत्मसमर्पण करण्याची शक्यता; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
११ दिवसांपासून पंजाब पोलीस अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत.
राहुल गांधी अपात्र, वायनाडमध्ये पोटनिवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणाले…
कर्नाटक विधानसभेची घोषणा निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी केली.
तीन महिन्यांत भाजपने गमावले पुण्यातील तीन मोठे नेते!
गेल्या तीन दशकांत बापट यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाची कौशल्याने बांधणी करून त्याला भाजपचा बालेकिल्ला केला होता.
आणीबाणीनंतर सुरू झालेली राजकीय कारकिर्द ते भाजपा खासदार…जाणून घ्या गिरीश बापट यांच्या राजकीय प्रवासाबद्दल!
गिरीश बापट हे जवळपास दीड वर्ष रुग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
आत्महत्येच्या तीन दिवसांनी आकांक्षा दुबेचा शवविच्छेदन अहवाल समोर, बॉयफ्रेंड समर सिंहवर अटकेची टांगती तलवार
भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने रविवारी(२६ मार्च) गळफास घेत आत्महत्या केली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गानंतर जुन्या महामार्गावरही टोलचा भुर्दंड; प्रवास आणखी महागणार
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाढीव टोलदर १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गानंतर जुन्या महामार्गावरही टोलचा भुर्दंड; प्रवास आणखी महागणार
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाढीव टोलदर १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
🪪 आधार-पॅन कार्ड लिंकिंगबाबत मोठी बातमी‼️
🚦🚧 तुमच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे का❓
31 मार्च पर्यन्त हे काम करून घ्या अन्यथा ….
https://davandi.in/2023/03/29/ई-चलन-वाहतुकीचे-नियम-मोडल/
📲तुम्ही नियमितपणे यूपीआय द्वारे💷 पैशाचे व्यवहार करत असाल तर सावधान…
⬇️येथे वाचा 👇
https://davandi.in/2023/03/29/upi-payment-rules-तुम्ही-नियमितपणे-यूपी/
🤩 ‘हे’ जगातील 3आश्चर्यकारक कोर्स , तुम्ही दरमहा लाखो पगार मिळवू शकता तपशील जाणून घ्या.
https://davandi.in/2023/03/29/करिअर-टिप्स-हे-जगातील-5-आश्/
This post was last modified on March 29, 2023 12:38 pm