राजकीय भूकंपाबाबतची मोठी अपडेट; नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांनी मांडली थेट भूमिका, म्हणाले…
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, यावर अजित पवारांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.
“जिवात जीव असेपर्यंत…”; बंडखोरीचा दावा फेटाळताना अजित पवार नेमकं काय म्हणाले? दिवसभरातील घटनाक्रमही सांगितला
महाविकास आघाडी बळकट होण्याकरता प्रयत्न करा, असं आवाहनही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले.
“सचिन तेंडुलकरमुळे १००९ धावा करणाऱ्या ‘त्या’ खेळाडूवर अन्याय…”अर्जुनचा फोटो लावून संतापजनक पोस्ट
Arjun Tendulkar Allegations: काहींनी अर्जुन तेंडुलकर ब्राम्हण असल्याने व सचिनच्या वशिल्याने संघात खेळू लागला इतके आरोप लगावले आहेत.
CSK vs RCB: पोटावर पट्टी बांधलेली असतानाही फाफ डू प्लेसिसने सीएसकेविरुद्ध पाडला धावांचा पाऊस, फोटो होतोय व्हायरल
RCB captain Faf du Plessis: चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरुचा पराभव झाला. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसचे पोट दुखत होते. त्यामुळे तो पोटावर पट्टी बांधून खेळत होता, ज्याचा फोटो व्हायरल होत आहे.
भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असताना अजित पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, म्हणाले, “प्रत्येकी २० लाख…”
अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहून खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात झालेल्या मृत्यूप्रकरणी मोठी मागणी केली.
महिंद्रा XUV तुमची सेटिंग लावणार, CV बनवणार अन्… आनंद महिंद्रा Video पोस्ट करत म्हणाले, “यापुढे आमची…”
Anand Mahindra Tweet: महिंद्रा XUV चे काही फीचर्स सांगितले आहेत. महिंद्रा या पोस्टने इतके खुश झाले आहेत की त्यांनी आपल्या नव्या गाडीच्या…
पुणे: आई रागावल्याने निघून गेलेली तीन भावंडे पोलिसांमुळे सुखरूप घरी परतली
आई रागावते म्हणून लोणीकाळभोरमधील तीन भावंडे घरातून बेपत्ता झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकांनी तातडीने तपास सुरु केला.
अतिक अहमदनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातही लढवली होती निवडणूक; मिळालेली ‘इतकी’ मतं!
कुख्यात डॉन आणि नंतर राजकारणात सक्रीय झालेल्या अतिक अहमदची शनिवारी हत्या करण्यात आली.
Video: एका लग्नाची अजब मिरवणूक! नवरदेवाला घोड्यावर बसवलं अन् घोड्याला खाटेवर चढवलं
Viral video: लग्नांमध्ये आगळ्यावेगळ्या परंपरा पाहायला मिळतात, अशाच एखा परंपरेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
अतिक आणि अशरफ या दोघांनाही ज्यांनी ठार केलं त्या शूटर्सवर लॉरेन्स बिश्नोईचा होता प्रभाव
जाणून घ्या काय सांगितलं आहे सनी सिंहने काय सांगितलं आहे चौकशीच्या दरम्यान
बोरघाटातील भीषण अपघातापूर्वीचा बसमधील व्हिडीओ आला समोर!
आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत ढोलताशा वाजवून मुंबईकडे परतत असलेल्या झांज पथकाच्या बसचा शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला.
अजित पवार भाजपाबरोबर जाणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही सर्वजण…”
“अजित पवारांच्या प्रेमापोटी कोकाटे यांनी विधान केलं असेल, पण…”
चीनचा ज्या मठावर डोळा, त्याच गावात बौद्ध नेत्यांचं संमेलन; ड्रॅगनविरोधात भारताची नक्की रणनीती काय?
या संमेलनात जवळपास ६०० बौद्ध प्रतिनिधी उपस्थित होते. हिमालय क्षेत्रात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सुदानमध्ये हिंसाचार! लष्करी दलांतील संघर्षात १८० नागरिकांचा मृत्यू; भारतीयांच्या सुरक्षेकरता केंद्राकडून नियंत्रण कक्ष स्थापन
Sudan Conflict मुळे पन्नास लाख लोकांनी सुदानची राजधानी खार्तुम सोडले आहे. तर, अनेक परदेशी नागरिक वीज आणि पाण्याविना घरात अडकून पडले आहेत.
मुंबईतील एक हजार किलो अंमलीपदार्थ नष्ट
मुंबई वेस्ट मॅनजमेंट लिमि.च्या नवी मुंबईतील तळोजा येथील प्रकल्पात या अंमलीपदार्थ विल्हेवाट लावण्यात आली.
मुंबई: ‘पंतप्रधान सौरऊर्जा योजने’तून ४८ नाट्यृहांना मदत करावी; प्रशांत दामले यांची केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी
नाट्यगृह उभारणे सोप्पे आहे; परंतु त्याची देखभाल करणे अवघड आहे. नाट्यगृहाच्या विज बिलापोटी मोठी रक्कम खर्च करावी लागते.
💁♂️ अहमदनगरच्या युवा शेतकऱ्यानं पिवळ्या कलिंगडाची लागवड करत घेतलं चांगलं उत्पन्न‼️
🤩 पिवळ्या कलिंगडाची लागवड👇
🍉 कलिंगडांना शहरी भागात मोठी मागणी!!
👇 येथे पहा सविस्तर 👇
https://wp.me/peIBTQ-9f
https://wp.me/peIBTQ-9f
😱 पोलीस भरतीचा चौथा बळी👇
मुंबईत पोलीस भरतीदरम्यान उमेदवाराचा मृत्यू, उष्माघाताची घटनेत वाढ‼️
👇येथे पहा सविस्तर 👇
https://davandi.in/2023/04/18/police-bharti-मुंबईत-पोलीस-भरतीदरम्य/
🤩 परफ्युम कसा निवडावा?
🧐 परफ्युम निवडताना कोण कोणती काळजी घेतली पाहिजे?‼️
👉 जाणून घ्या थोडक्यात👇
🏞️ अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरू; भाविक ऑनलाइन आणि ऑफलाइन..👇
https://aavajmaharashtracha.in/2023/04/18/अमरनाथ-यात्रेसाठी-आजपासू/
🌞 उष्माघात ठरू शकतो जीवघेणा बचावासाठी करा हे उपाय‼️
👇येथे पहा 👇
https://davandi.in/2023/04/18/heat-wave-उष्माघात-ठरू-शकतो-जीवघे/
😳 चुकून चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले❓
👉 काळजी करू नका, ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि पूर्ण परतावा मिळवा‼️
👇येथे पहा 👇
https://wp.me/peIBTQ-9i
https://wp.me/peIBTQ-9i
💁♂️ “आरटीई फी बाबत पालक आणि शाळांमधील वाद”,
👍 समाजवादी शिक्षक हक्क सभेने सरकारकडे प्रतिपूर्तीची मागणी केली.‼️
👇सविस्तर जाणून घ्या 👇
https://davandi.in/2023/04/18/rte-admitted-आरटीई-फी-बाबत-पालक-आणि-श/
This post was last modified on %s = human-readable time difference 12:26 pm