दिवसभरातील अती महत्वाच्या घडामोडी: 13-4-23

“एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते” हा आदित्य ठाकरेंचा दावा! मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…
आदित्य ठाकरेंनी जो गौप्यस्फोट केला त्यानंतर एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देतील असं वाटलं होतं पण त्यांनी अवघ्या एका वाक्यात हा विषय संपवला

“महाराष्ट्रात एक नवा गोबेल्स तयार होतोय”, आदित्य ठाकरेंवर शिंदे गटाचा हल्लाबोल; म्हणे, “…एवढीही त्यांची पातळी नाही!”
“आदित्य ठाकरेंसोबत कुणी थांबावं एवढीही पातळी त्यांची राहिलेली नाही. खोटं बोलायचं आणि…!”

“आदित्य ठाकरेंना संजय राऊतांसारखा मानसिक आजार झालाय, त्यांना…”; CM शिंदेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटावरून नरेश म्हस्केंचा टोला!
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत मोठा दावा केला होता. बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘मातोश्री’ बंगल्यावर येऊन रडले होते, असं ते म्हणाले होते.

अबब…२०० कोटींचा आकडा पार! राजस्थानविरुद्धच्या झंझावाती खेळीला डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचा रिकॉर्डब्रेक प्रतिसाद
CSK vs RR: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध फलंदाजी करताना अनोखा विक्रम केला आहे. एम.एस. धोनीने आयपीएल २०२३च्या १७व्या सामन्यात १७ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या.

परळीतील वैद्यनाथ कारखान्यावरील कारवाईनंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली आहे.

खळबळजनक! गडकरींना खंडणी मागणाऱ्या जयेशने घेतले आसाममध्ये बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण, बेळगाव कारागृहात दाऊद गँगशी सलगी
भाजपाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींची खंडणीसाठी फोन करणारा जयेश पुजारी ऊर्फ सलीम शाहिर हा बेळगाव कारागृहात बंदिस्त असलेल्या दाऊद गँगच्या दोन सदस्यांच्या संपर्कात आला.

महाविकास आघाडीच्या सभेवरून भाजपमध्ये मतभेद
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी सभेला विरोध नाही, असे स्पष्ट केल्यावरही पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे सभेविरूध्द आंदोलनात सहभागी झाले आहेत.

लोणावळा आणि पुणे परिसरात चोऱ्या करणारी टोळी गजाआड, पाच गुन्हे उघड
लोणावळा शहर पोलिसांनी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले असून चोरीच्या मुद्देमालासह सात जणांना ताब्यात घेतले आहे.

“उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य” देवेंद्र फडणवीस यांचं भाकीत

📚 पुस्तके वाचण्याची 5️⃣0️⃣ फायदे पहा‼️
⬇️येथे वाचा 👇
👍 https://davandi.in/2023/04/13/तुम्हाला-पुस्तक-वाचण्याच/

👆 एकदा पहाच !! पुस्तक वाचण्याची आवड लागल्याशिवाय राहणार नाही 👆

💁‍♂️ आयुष्य वाढवायचं आहे का❓
👇 आत्ताच पहा 👇
https://wp.me/peIBTQ-8O
https://wp.me/peIBTQ-8O

🪪 आता 💰लोन घेण्यासाठी बँकांच्या मागे धावावे लागणार नाही, फक्त ⏰२ मिनिटात मिळेल लोन‼️
👇 माहिती पहा 👇
https://davandi.in/2023/04/13/aadhar-card-loan-फक्त-आधार-कार्ड-वर-मिळव/

💁‍♂️ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का

👇 जाणून घ्या 👇
https://wp.me/peIBTQ-8R
https://wp.me/peIBTQ-8R

🚌 एसटी महामंडळा कडून मोठ गिफ्ट ‘या’ शहरात👇‼️
👇येथे पहा 👇
https://wp.me/peIBTQ-8U
https://wp.me/peIBTQ-8U

🚊 भारतात प्रथमच पाण्याखालून धावली मेट्रो अवघ्या 45 सेकंदात….‼️

👇 Video पहाच 👇
https://davandi.in/2023/04/13/कोलकाता-मेट्रोची-ऐतिहासि/

tc
x