👍महाराष्ट्रातील प्रत्येक गावांमधून एका🤷🏻♂️ मुलाला व 🤷🏻♀️एका मुलीला मोफत शिकवले जाणार आहे तसेच एका गावांमधून एका🧑🦽 अपंग विद्यार्थ्यांसाठी पण मोफत शिकवले जाणार आहे बाकी विद्यार्थ्यांना फी मध्ये विशेष सवलत देऊन शिकवले जाईल कारण अस आहे.की इंग्लिश स्पीकिंग ही काळाची गरज आहे प्रत्येकाला इंग्लिश बोलता आलं पाहिजे ही नीड बनत चालली आहे आणि त्यामुळे हा उपक्रम हाती घेतला आहे तसेच डिजिटल मार्केटिंग हा पण विषय या डिजिटल जगात मध्ये विशेष महत्त्व आलेले आहे.
🎥अधिक माहितीसाठी यू tube channel visit करा
🙋🏻♂️आजकाल सगळेच ऑनलाईन झालेला आहे सगळं काही डिजिटल होत चालला आहे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर होत आहे जसे की 🪀व्हाट्सअप 📱फेसबुक 📲इन्स्टा टेलिग्राम अशा अनेक आणि हा वापर जेवढा चांगला जरी असला तरी तो तेवढा घातक पण ठरू शकतो
तर हा सोशल मीडिया या डिजिटल जगात कसा जपून वापरायचा या संदर्भामध्ये आपण काही इम्पॉर्टंट गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे तसेच या गोष्टीचा आपण आपल्या जीवनामध्ये कसा वापर करून साईड इन्कम करू शकतो …
हे पण आपण शिकवणार आहोत आणि या गोष्टी काळाची गरज आहे त्यामुळे
📢दवंडी मॅक्झिन कडून हा कौशल्य विकास उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमाला तुम्ही पण सहकार्य करणार याची खात्री आहे
तर हा उपक्रम कधी चालू होणार आहे याच्या संदर्भात सविस्तर माहिती ही 📢दवंडी 🎥यूट्यूब चैनल वर लवकरच प्रसिद्ध करणार आहोत त्यासाठी 📢दवंडी 🎥यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत लवकर समजेल आणि त्यासाठी
🎥 दवंडी या चॅनलला🔕 सबस्क्राईब करायचं आहे व सोबतच जे घंटी तुम्हाला दिसत आहे त्यावर ती क्लिक करून ठेवायचा आहे आणि
👍आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि तो भाव मनात ठेवून हा मेसेज तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक गाव गावातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवाल ही विनंती
🙏धन्यवाद
शेअर करा