■आफ्रिकेतून भारतात आणलेल्या आणखी एका चित्त्याचा कुनो नॅशनल पार्कमध्ये मृत्यू
■सावधान..! ‘जागतिक समुद्र पातळी वाढण्याची गती दुप्पट’ : यूएन रिपोर्टमध्ये खुलासा
■अहमदनगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️पुढील पाच दिवस राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, मराठवाड्यासह विदर्भात गारपीटीची शक्यता; भारतीय हवामान खात्याचा अंदाज.
▪️ न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु.
▪️ निवडून गेलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे माझ्यासोबत असून, ज्यांनी भगव्याला कलंक लावला त्यांचे हात कायमचे काढून टाकायचे आहेत : पाचोरा येथील सभेत उध्दव ठाकरेंची गर्जना.
▪️कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय; अनुदानासाठी ई-पीक पेरा नोंदीची अट रद्द.
▪️सरकारचं ‘डेथ वॉरंट’ निघालं, पंधरा दिवसात सरकार कोसळणारच; संजय राऊतांचं मोठ वक्तव्य.
▪️ धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील आज होणारी सुनावणी रद्द; पुढील तारीख लवकरच होणार जाहीर.
▪️ MPSC हॉल तिकीट लीक प्रकरण ; बेलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; सायबर सेल करणार तपास.
▪️ कोणी पक्ष फोडायचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं, आम्ही आमची भूमिका घेऊ; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
▪️ दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू, दोन महिन्यात दुसरी घटना.
▪️ IPL 2023 : चेन्नईचा कोलकात्यावर 49 धावांनी सुपर विजय, अजिंक्य रहाणे-शिवम दुबे विजयाचे हिरो; विजयासह चेन्नईची गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप.
■कर्नाटक प्रचार – ३० एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा होणार
■केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्राचं उदघाटन होणार
■आपली प्रजातंत्र व्यवस्था कोणीही कमजोर करू शकत नाही – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
■पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून २ दिवसांच्या मध्य प्रदेश आणि केरळ दौऱ्यावर