नाथषष्टीनिमित्त पैठणला एकनाथ – भानुदासाचा गजर;
दहावीचा पेपर सुरू असतानाच अल्पवयीन मुलीचा विवाह; दोनशे जणांविरुद्ध गुन्हा
पोलीस अधिकारी आणि स्थानिक यंत्रणा गावात दाखल होईपर्यंत बालविवाह उरकला होता. हा प्रकार परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सोमवारी घडला.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवाया कायम ; परराष्ट्र विभागाचा अहवाल
भारतासाठी पूर्णपणे देशांतर्गत असलेल्या मुद्दय़ावर पाकिस्तानच्या सर्व कृती आणि वक्तव्ये भारताने पूर्णपणे नाकारली
राज्यातले 18 लाख कर्मचारी आजपासून संपावर: जुन्या पेन्शनसाठी आंदोलन; विधिमंडळ अधिवेशनात सरकारसमोर आव्हान
कांद्याला प्रती क्विंटल 300 रुपये अनुदान: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात माहिती; विरोधकांची 500 रुपयांची मागणी
ठाकरे गटाचा डावरे सूत्रधार: शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी; मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा
नाथषष्ठी उत्सवात रावसाहेब दानवेंनी खेळली फुगडी!: लाखो भाविकांचा प्रतिष्ठाननगरीकडे ओढा; पंढरपूरनंतर पैठणची दुसऱ्या क्रमांकाची वारी
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रेंच्या मॉर्फ व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या मित्राला अटक, आत्तापर्यंत पाच जणांना केलं अटक
मुख्यमंत्र्यांनी देशाचे पंतप्रधान बदलले, आज राष्ट्रवादीचा गटनेता व्हायचंय, माझं पद धोक्यात आलंय, जयंत पाटलांची जोरदार फटकेबाजी
RSS शाखा, संघटनेत महिलांचा प्रवेश निश्चित: कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन लोकांना जोडणार, मुस्लिमांत प्रतिमा सुधारण्याची तयारी
अहमदाबाद टेस्ट ड्रॉ: भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध सलग चौथी मालिका जिंकली, अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई संघ
श्रीलंकेच्या पराभवाने भारत WTC फायनलमध्ये: जेतेपदासाठी 7 जून रोजी लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार
ऑस्कर सोहळा, भारताला पहिल्यांदा 2 पुरस्कार: ‘नाटू-नाटू’ सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंग; ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ठरली ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
This post was last modified on %s = human-readable time difference 2:14 am