X

दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 23/4/23

◼️ MPSCच्या संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रं सोशल मीडियावर व्हायरल, आयोगाने तत्काळ घेतली दखल; स्पष्टीकरण देत म्हणाले…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षेचे हॉलतिकीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

◼️लग्नाच्या तीन दिवसानंतर नवरी म्हणाली, “मी सगळ्यांसाठी जेवण बनवते”, जेवल्यानंतर सासरच्या मंडळींचा…
नववधू लग्नाच्या तीन दिवसांनी सासरकडच्या मंडळींना म्हणाली की, आज संपूर्ण स्वयंपाक मी बनवते.

◼️बिल गेट्स, शाहरुख खान ते विराट कोहली, सर्वांच्या ट्विटर खात्यावरील ‘ब्लू टिक’ गायब

◼️३५ व्या वर्षी प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याने केली आत्महत्या; काम मिळत नसल्याने उचललं मोठं पाऊल
या प्रकरणावर अभिनेत्याच्या कुटुंबीयांकडून आणि मित्रांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही

हे ही वाचा : आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी सवलती मध्ये मुदतवाढ मिळण्याची चिन्हे

◼️एसटी कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी, उपदानाची ८०० कोटी रुपये रक्कम प्रलंबितच
एसटी कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी, उपदानाची ८०० कोटी रुपये रक्कम प्रलंबित आहे.

◼️“२०२४ मे नंतर निवडणूक झाली तर भाजपाला फक्त… ” ज्योतिषतज्ज्ञांनी कुंडलीवरून केली मोठी भविष्यवाणी
BJP 2024 Astrology Prediction: दिनांक २४ मार्च २०२४ ची ग्रहण पौर्णिमा पक्षाला निवडणुकीच्या रणधुमाळीत तिकीटवाटपात मोठा गोंधळ व असंतोष…

◼️“आम्ही दगडं मारून सभा बंद पाडणारे लोक”, गुलाबराव पाटलांच्या धमकीवर आदित्य ठाकरेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया

◼️मोठी बातमी! Maruti Suzuki च्या ‘या’ लोकप्रिय कारमध्ये आढळला दोष; कंपनीने परत मागवले ७,२१३ हून अधिक युनिट्स
Maruti Suzuki Recalls Cars: देशातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती कंपनीने तब्बल ७,२१३ कार परत मागवल्या आहेत.

◼️पुणे : उकाडा वाढल्याने बाजारात खरबूज, कलिंगडला मागणी
खरबूज आणि कलिंगडांना मागणी चांगली आहे. तसेच बहुतांश फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

◼️सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा अडचणीत; ‘या’ कारणासाठी मिळाली कायदेशीर नोटिस
ही नोटिस अभिनेता राजवीर शर्माचे वकील रुद्र विक्रम सिंह यांनी पाठवली आहे

◼️युरोपमध्ये उष्माघातामुळे २०२२ मध्ये तब्बल १५ हजार नागरिकांचा मृत्यू; जागतिक हवामान संस्थेने दिला इशारा

◼️आदिवासी विभागाच्या मातृत्व अनुदान योजनेपासून दोन लाख माता वंचित!
मातृत्व अनुदान योजनेपासून मागील पाच वर्षात तब्बल दोन लाखांहून अधिक गरोदर माता वंचित राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

◼️भारत ठरला सर्वाधिक लोकसंख्येचा देश, चीनलाही टाकले मागे? UNFPA अहवालात नेमकं काय आहे?

◼️“संकट संपलं, आता कायदेशीर लढाई…”, अमृतपालच्या अटकेनंतर कुटुंबियांनी जाहीर केली भूमिका
काहीच दिवसांपूर्वी अमृतपालची बायको किरणदीप कौर हिला विमानतळावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतरस लागलीच तीन दिवसांनी पोलिसांनी अमृतपालला अटक करण्यात आली आहे.

This post was last modified on %s = human-readable time difference 12:46 pm

Davandi: