◼️ “काहीजण शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी देव पाण्यात ठेवून बसले होते, पण…”, जयंत पाटलांचं विधान
शरद पवारांच्या राजीमान्यानंतर देशभरातून राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या. पण, शुक्रवारी शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला आहे.
◼️ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्यात रत्नजडित मुकुटासह, राजदंड, गदा, कलश, कडी आणि चमचा का वापरतात?
किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकासाठी सेंट एडवर्ड मुकुट, राजदंड, गदा, कडी आणि चांदी-सोनेमिश्रित चमचा या वस्तू महत्त्वाच्या मानल्या जातात.
हे ही वाचा : DEPRESSION (नैराश्य ) तुम्ही नैराश्यातून जाताय?तुमच्यात तर नाही ना खालील लक्षने जाणून घ्या .
◼️राजीनामा मागे घेताना शरद पवारांच्या मागे बसलेल्या सोनिया दुहान कोण? पहाटेच्या शपथविधीच्या वेळी त्यांनी काय केलं होतं?
सोनिया दुहान कोण आहेत याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
◼️अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवारांची पुढची रणनीती ठरली? म्हणाले…
अखेर, सर्वांच्या विनंतीनंतर शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. दरम्यान, आता पुढची रणनीती काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
हे ही वाचा : SSC/HSC RESULT : 10वी 12वी बोर्ड परीक्षा निकालाची तारीख अखेर ठरली
◼️पुणे: मावळातील कासारसाई धरणात बुडून दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मावळातील कासारसाई धरणात बुडून दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.
◼️नागपूर: संपत्तीसाठी पुतण्याच उठला जीवावर!; मित्रांसह घरात शिरला, चाकू काढला अन्…
निलिमा ऊर्फ कल्पना वाघ (४०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.
हे ही वाचा : phone is lost : फोन हरवल्यास Google Pay, Paytm आणि Phone Pe खाते कसे ब्लॉक करावे?काळजी करू नका या स्टेप्स फॉलो करा
◼️“…तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत; काळे झेंडे दाखवणार”, मराठा आरक्षण समन्वय समितीच्या अध्यक्षांचा इशारा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होणार असल्याची चिन्हे आहेत. मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे पाटील यांनी तसा इशाराच दिला आहे.
◼️आगीमुळे कर्जत रेल्वेमार्ग ठप्प, अंबरनाथ स्थानकात विजेच्या साहित्य खोलीला आग
अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकपासून जवळच असलेल्या विजेच्या साहित्य खोलीला दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे कर्जत मार्गावरची रेल्वे सेवा ठप्पा झाली होती.
हे ही वाचा : Weather Update : राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा
◼️PM मोदींनी ‘द केरला स्टोरी’बद्दल वक्तव्य केल्यावर निर्माते विपुल शाह म्हणाले, “पंतप्रधानांशिवाय कोणीही…”
पंतप्रधान मोदींनी कर्नाटकच्या सभेत केला ‘द केरला स्टोरी’चा उल्लेख, चित्रपटाचे निर्माते विपुल शाह म्हणतात…
This post was last modified on %s = human-readable time difference 2:29 pm