X

दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 05/5/23

◼️मोठी बातमी! शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय रद्द; म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

◼️“मी भाकरी फिरवायला निघालो होतो, पण…”, शरद पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले…
शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय रद्द, पवारच पक्षाच्या अध्यक्षपदी कायम.

हे ही वाचा : phone is lost : फोन हरवल्यास Google Pay, Paytm आणि Phone Pe खाते कसे ब्लॉक करावे?काळजी करू नका या स्टेप्स फॉलो करा

◼️ना उद्धव ठाकरे, ना शरद पवार; संजय राऊतांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी ‘या’ नेत्यानं केलं जिवाचं रान
राऊतांना तुरुंगातून कुणी सोडवलं? त्यांच्यासाठी कायदेशीर लढाई कुणी लढली? याबाबत संजय राऊतांनी स्वत: खुलासा केला आहे.

◼️“हे शहर आता…,” भरत जाधवने उघड केलं मुंबई सोडण्यामागचं खरं कारण
काही महिन्यांपूर्वी भरत त्याच्या कुटुंबीयांबरोबर कोल्हापूरला स्थायिक झाला आहे.

हे ही वाचा : आता पासवर्ड लक्षात ठेवण्याचा त्रास नाही! गुगलने लाँच केले ‘हे’ तंत्रज्ञान, जाणून घ्या

◼️अजित पवार पत्रकार परिषदेला अनुपस्थित का? शरद पवार स्पष्टीकरण देत म्हणाले…
राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार फ्रंटफूटवर आले होते. कार्यकर्त्यांना समजावण्यापासून ते सुप्रिया सुळेंना दम देण्यापर्यंत अजित पवारांनी परिस्थिती हाताळण्याचं काम केलं.

◼️३२ हजार महिलांच्या धर्मांतराचा दावा करणारं टीझर हटवणार, निर्मात्यांचं उच्च न्यायालयाला आश्वासन
“चित्रपटात इस्लामविरोधी काय आहे?” न्यायमूर्तींचा याचिकाकर्त्यांना सवाल

हे ही वाचा : PMMVY : शासनाकडून या महिलांना मिळणार आर्थिक मदत सहा हजार रुपये

◼️पुणे: नवले पूल पोलीस चौकीचे अपघातांनी ‘उद्घाटन’; उद्घाटनाच्या दिवशीच झाले दोन अपघात
अपघातांनंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

◼️RR vs GT: जयपूरच्या मैदानात संजू-पांड्या आमनेसामने; विजयाचा नारळ फोडण्यासाठी दोन्ही संघ सज्ज, प्लेईंग ११ बाबत जाणून घ्या
IPL 2023 RR vs GT Match Updates: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या प्लेईंग ११ बाबात जाणून

हे ही वाचा : राज्यातील ६५ हजार शाळांमध्ये सहावी ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात नवीन विषय शिकवले जाणार

◼️आर्थिक मंदीचे सावट कायम! Meesho ने केली तब्बल ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांची कपात, कारण ऐकून व्हाल थक्क
सध्या जगभरामध्ये जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत.

◼️ “विराट-गंभीर प्रकरणावर बीसीसीआयने…”, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केले सूचक विधान
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद संपला पाहिजे, असे भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी म्हटले आहे की, बीसीसीआयने यात लक्ष्य घातले पाहिजे.

◼️खतरों के खिलाडी’मध्ये शिझान खानची एन्ट्री; तुनिषाची आई संतापली म्हणाली, “लोक गुन्हे करतात आणि…”
‘खतरों के खिलाडी’मध्ये शिझानची एन्ट्री झाल्यावर तुनिषाची आई नाराज, वाहिनीला पाठवली नोटीस

◼️तब्बल १४ दिवसांनी ‘किसी का भाई किसी की जान’ने जमवला १०० कोटींचा गल्ला; जाणून घ्या एकूण कमाई
सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाने अखेर १०० कोटींची कमाई केली.

◼️पाकिस्तानात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार होत असल्याने कबरींवर लोखंडी जाळी आणि कुलुप? वाचा सत्य…
पाकिस्तानमध्ये पालक आपल्या घरातील मुली आणि महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार होऊ नये म्हणून कबरीला कुलुप लावून ठेवत आहेत, असं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

This post was last modified on %s = human-readable time difference 1:30 pm

Davandi: