दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 03/5/23

◼️“चाटूगिरी करू नका, चोंबडेपणा थांबवा”; नाना पटोलेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल, म्हणाले…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे.

◼️रस्त्यांची कामे वेगाने आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ महामंडळाची होणार स्थापना
आज मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा: – राज्यातील ६५ हजार शाळांमध्ये सहावी ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात नवीन विषय शिकवले जाणार

◼️सातवीतील विद्यार्थ्याकडून अंदाधुंद गोळीबार, आठ शाळकरी मुलांसह सुरक्षारक्षकाचा मृत्यू
इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने शाळेत अंदाधुंद गोळीबार केला आहे.

◼️नक्षलवादी हल्ल्यात १० भारतीय जवान शहीद झाल्याचे फोटो व्हायरल; प्रत्येक फोटोमागे वेगळंच सत्य, कारण…
Naxal Attack In Dantewada: दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात २७ एप्रिल रोजी १० पोलिस कर्मचारी आणि एका नागरिकाचा मृत्यू…

हे ही वाचा: – JOB UPDATE : IT क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर!ही कंपनी देणार १५ हजार फ्रेशर्संना नोकरीची संधी

◼️ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना निमंत्रण; या दोघांमध्ये मैत्री कशी झाली?

◼️सांगलीत बारा लाखांचे खवले जप्त, दोघांना अटक
या प्रकरणी दोन तस्करांना अटक करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी बुधवारी दिली.

हे ही वाचा: – PM केंद्र सरकारकडून रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

◼️अपघातात अपंगत्व आलेल्या महिलेची न्यायाधीशांनी घेतली प्रत्यक्ष भेट, दिली ४७ लाख ९० हजारांची नुकसान भरपाई
अपघातात अपंगत्व आलेल्या महिलेची न्यायाधीशांनी प्रत्यक्ष भेट घेऊन तडजोडीच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. तसेच तडजोडीच्या रक्कमेचा धनादेश न्यायाधीशांनी महिलेला सुपूर्द केला.

◼️बाळासाहेब ठाकरे ते शरद पवार! दोन पक्ष, दोन नेते आणि तीन राजीनामे; असे निर्णय ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले

हे ही वाचा: – Modi Govt Schemes : शेतकरी पेन्शन योजना फ्लॉप होण्याच्या मार्गावर मोदी सरकारच्या या 3 योजनांची हवाच निघाली

◼️शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेची चर्चा; १९९९ साली नेमके काय घडले होते?
शरद पवार यांनी मागील २४ वर्षांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे. असे असताना त्यांनी अचानकपणे राजीनाम्याची घोषणा केली.

◼️Zoom App ला पूर्ण भारतामध्ये मिळाले टेलिकॉम लायसन्स; ‘या’ कंपन्यांशी होणार स्पर्धा
सध्या भारतात reliance jio, airtel आणि vi या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत.

◼️Zoom App ला पूर्ण भारतामध्ये मिळाले टेलिकॉम लायसन्स; ‘या’ कंपन्यांशी होणार स्पर्धा
सध्या भारतात reliance jio, airtel आणि vi या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत.

◼️“भीक मागून..”; शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाबाबत अभिनेत्याचे मोठं वक्तव्य
शाहरुख खानचा जवान चित्रपट २ जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

◼️राज्यात अनेक भागांत भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीट का सुरू आहे?
एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान अधूनमधून अवकाळी पाऊस पडतो. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडणे या भौगोलिक घटना दरवर्षी घडतात.

◼️राज्यात अनेक भागांत भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीट का सुरू आहे?
एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान अधूनमधून अवकाळी पाऊस पडतो. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडणे या भौगोलिक घटना दरवर्षी घडतात.

◼️वाटाघाटी फिस्कटल्याच; राज्यभरातील गटविकास अधिकारी संपावर असल्याने कामकाज विस्कळीत
शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची जबाबदारी ग्रामसेवकांकडून काढत ती गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपविली. तरीही त्यांना असक्षम असे म्हटल्याने गटविकास अधिकारी संपावर गेलेत.

tc
x