प्रत्येक बँक बदलून देत नाही फाटलेली नोट
काय आहेत नियम जाणून घ्या
तुम्ही बँकेत जाऊन फाटलेल्या नोटांऐवजी नवीन नोटा घेऊ शकता.
फाटलेली नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करत असेल, तर कोणतीही बँक ती बदलण्यास नकार देऊ शकत नाही.
1 व्यक्ती एकावेळी 20 पेक्षा जास्त नोटा बदलून घेऊ शकते. या वीस नोटांचे मूल्य 5000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. 20 च्या नोटा आणि मूल्य 5 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक लगेच नोट बदलून देईल.
नोट खूप जास्त फाटली असेल किंवा कापली गेली असेल तर ग्राहकाला पूर्ण पैसे मिळत नाहीत. जर 2000 रुपयांच्या नोटेची 88 चौरस सेंटीमीटर असेल तर तुम्हाला संपूर्ण किंमत मिळेल.
बँका फक्त अशाच नोटा बदलते ज्यावर सीरियल नंबर, गांधीजींचा वॉटरमार्क, गव्हर्नरची सही या गोष्टी दिसत असतील. अन्यथा बँकही नोटा बदलण्यासाठी सहमती दर्शवत नाही. तुम्हाला RBI कडे जावं लागतं.
This post was last modified on %s = human-readable time difference 8:42 am