तलाठी 4644 पदांसाठी जाहिरात, परीक्षा पद्धती जाणून घ्या आणि इतर माहिती

राज्यात 4644 तलाठी पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नागपूर : राज्यात 4644 तलाठी पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाणार

शिक्षण- कोणत्याही शाखेतील पदवीधर

तारीख – जून ते 17 जुलै या कालावधीत त्यासाठी अर्ज करू शकतात.

हे ही वाचा:- Gov Job, MPSC / UPSC Update: तुम्ही Mpsc/ Upsc ची तयारी करतात. किंवा भविष्यात तुम्हाला तयारी करायची आहे. तर गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला या तयारीला मिळताहेत, 50 हजारांचे आर्थिक सहाय्य! वाचा सविस्तर…

राज्यातील लाखो उमेदवार अनेक दिवसांपासून तलाठी पदाच्या भरतीच्या प्रतीक्षेत होते. ही जाहिरात 36 जिल्ह्यांसाठी असून उमेदवार कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज करू शकतात. सध्या परीक्षेची तारीख निश्चित झालेली नाही. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. 200 गुणांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल आणि ती वस्तुनिष्ठ पद्धतीने घेतली जाईल.

एकूण गुणांपैकी ४५% गुण आवश्यक असतील.

शुल्क- अर्जदारांकडून 900 रुपये परीक्षा शुल्क घेण्यात आले आहे.

tc
x