तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. हरवलेली वस्तू, मोबाईल, गुन्हे किंवा कोणत्याही स्वरूपातील तक्रार करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे.
तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या लॅपटॉपच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही तक्रार नोंदवू शकता
डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तक्रार कशी नोंदवू शकता हे आज आपण बघूया
हे ही वाचा : Yojna : आपल्या गावाच्या ग्रामपंचायत मधील. योजनांची, लाभार्थ्यांची कुंडली येथे पहा
त्यासाठी कोणतेही शुल्क नसते.
तक्रार👇
citizen.mahapolice.gov.in/Citizen/Login.…
तक्रार दाखल करण्या अगोदर आपला आयडी तयार करून घ्या
तक्रार दाखल केल्यानंतर ना तुम्हाला सेवा विनंती क्रमांक हा तुम्हाला मिळून जाईल
मोबाईल👇
citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/Mob…
हॅट्स ऑफ महाराष्ट्र पोलीस👍