शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी वेगवेगळे शासकीय डॉक्युमेंट ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. शासनाच्या माध्यमातून आता जन्मदाखला, मृत्यू दाखला, विवाह दाखला यांसारखे डॉक्युमेंट देखील ऑनलाइन उपलब्ध करून दिले जात आहेत. म्हणजे आता हे कागदपत्रे मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीत जाण्याचे काहीही कारण नाही.
आता सर्वसामान्य नागरिक घरबसल्या आपल्या मोबाईलवरूनच हे महत्त्वाचे डॉक्युमेंट काढू शकतात. यासाठी सरकारने एक नवीन ॲप्लिकेशन तयार केले आहे. या एप्लीकेशनच्या मदतीने कोणतीही व्यक्ती सहजतेने त्याला आवश्यक असणारे अन ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे डॉक्युमेंट घरबसल्या मिळवू शकणार आहे.
हेही वाचा : 50 हजार भरती. संपूर्ण माहिती येथे पहा
कोणते आहे हे अँप्लिकेशन?
महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट असं या एप्लीकेशन चे नाव आहे. शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि पंचायतराज विभागामार्फत हे एप्लीकेशन सुरू करण्यात आले आहे. या एप्लीकेशन मुळे सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीत मिळणारे सर्व कागदपत्रे घर बसल्या आपल्या मोबाईलवर मिळवता येणार आहेत.
ॲप्लिकेशन डाऊनलोड करा
कोणते दाखले मिळणार?
ग्रामपंचायतीत मिळणारे सर्व प्रकारचे दाखले जसे कि; जन्म, मृत्यू, विवाह, नमुना ८ (मूल्यांकन), बीपीएल ई.
यात नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय आणि क्यूआर स्कॅनिंगचा वापर करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक आपला मालमत्ता कर ऑनलाइन सुद्धा भरू शकणार आहेत.
तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा
हेही वाचा : शिक्षक व्हायचंय? ‘टीईटी’चा फॉर्म भरा…; शेवटची मुदत… 👇येथे पहा
हेही वाचा : तीर्थ दर्शन योजनेसाठी शासनाचे आवाहन..‼️
हेही वाचा : नोकरीच्या नवीन संधी कशा मिळतात