Results
CONGRATULATION!!!!
BETTER LUCK NEXT TIME!!
#1. भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे ?
#2. कुतुब मिनार कोठे आहे
#3. हवा महल कोठे आहे
#4. झुमर हा कोणत्या राज्याचा लोक नृत्य प्रकार आहे
#5. भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान कोणता
#6. 2011 च्या जन गण ने नुसार भारतात सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य कोणते ?
#7. भारतातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी कोणती
#8. महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू झाला
#9. जिल्हाधिकारी हा.......... दर्जाचा अधिकारी असतो
#10. एफएम रेडिओवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता नॉर्वे
- पुरूष असून पर्स वापरतो, वेडा नसून कागद फाडतो
उत्तर : कंडक्टर/ बस वाहक