• उद्या नरेंद्र मोदी येणार मुंबई दौऱ्यावर
• मुंबई सीएसएमटी मधून ३ वाजता दाखवणार हिरवा कंदील
• या दोन्ही ट्रेन्सची निर्मिती चैन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये करण्यात आली आहे
मुंबई – सोलापूर
• मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन ही देशातील 9वी वंदे भारत ट्रेन आहे
• भोर घाटातून करणार प्रवास करणार आहे
• मुंबई ते सोलापूर ४५५ किमी च अंतर साडेसहा तासांत करणार पूर्ण
• चेअर कारसाठी 965 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1970 रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबई ते शिर्डी
• मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन देशातील दहावी वंदे भारत ट्रेन आहे
• मुंबई साईनगर शिर्डी ही हाय स्पीड ट्रेन थाल घाटातून जाणार आहे
• मुंबई ते शिर्डी 340 किमीचा रस्ता 5 तास 25 मिनिटांत पूर्ण करणार आहे
• चेअर कार 800 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1630 रुपये मोजावे लागणार आहेत.
वंदे भारत वेळापत्रक:
This post was last modified on %s = human-readable time difference 12:33 pm