आरोग्य टिप्स : जीवनोपयोगी आरोग्य सवयी: सकाळ, दुपार, संध्याकाळ – जेवणाआधी आणि जेवणानंतर काय करावे?

आरोग्य टिप्स : सकाळी उठल्यावर काय करावे?

पिण्याचे पाणी कसे प्यावे?
उत्तर. – घोट-घोट व खाली बसून प्यावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे?
उत्तर. – 32 वेळा.

पोट भरून जेवण केव्हा करावे?
उत्तर. – सकाळी.

सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता?
उत्तर. – सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त.

सकाळी उठून कोणते पाणी प्यावे?
उत्तर. – थोड़े हल्के गरम पाणी.

जेवणाआधी करावयाच्या गोष्टी

सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. – ज्यूस

>>>> सरकारी महिला नोकरदारांनी लाटला लाडक्या बहिणींचा लाभ

दुपारी आरोग्यदायी सवयी

दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. – लस्सी किंवा ताक.

रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. – दूध

आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही?
उत्तर. – रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.

आईसक्रीम केव्हा खावी?
उत्तर. – कधीही नाही.

फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत?
उत्तर. – 1 तासानंतर

शीतपेय प्यावे का?
उत्तर. – अजिबात नाही.

तयार झालेले जेवण किती वेळेत खावे?
उत्तर. – 40 मिनिटांंत

आरोग्यासाठी दिनचर्येत बदल कसे करावे?

दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे?
उत्तर. – थोड़ी भूक असू द्यावी.

रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे?
उत्तर. – सूर्य मावळण्या आधी

जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता?
उत्तर. – 48 मिनिटे अगोदर

काय रात्री लस्सी पिऊ शकतो?
उत्तर. – नाही

सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे?
उत्तर. – काम

दुपारच्या जेवनानंतर काय करावे?
उत्तर. – विश्रांती

रात्री जेवण केल्यानंतर काय करावे?
उत्तर. – कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.

जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?
उत्तर. – वज्रासन

जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?
उत्तर. – 5 -10 मिनिटे

सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?
उत्तर. – तोंडाची लाळ

रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे?
उत्तर. – 9 – 10 वाजे पर्यन्त

तीन विष कोणते?
उत्तर.- साखर , मैदा व मीठ.

जेवण किती प्रमाणात असावे?
उत्तर.- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.

रात्री सलाड खावे का?
उत्तर. – नाही.

जेवण नेहमी कसे करावे?
उत्तर. – खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.

विदेशी पदार्थ खरेदी कराव का?
उत्तर. – कधीच खरेदी करू नये.

चहा केव्हा प्यायला पाहिजे?
उत्तर. – कधीच नाही.

दुधात नेहमी काय टाकून प्यावे?
उत्तर. – हळद

दूधात हळद टाकून का प्यावे?
उत्तर. – कैंसर न होण्यासाठी

कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे?
उत्तर. – आयुर्वेद

सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीणेे चांगले असते?
उत्तर. – ऑक्टोम्बर ते मार्च (हिवाळयात)

तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते?
उत्तर. – जून ते सप्टेंबर (पावसाळयात)

माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे?
उत्तर. – मार्च ते जून (उन्हाळ्यात)

सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे?
उत्तर. – कमीत कमी 2 – 3 ग्लास

पहाटे केव्हा उठावे?
उत्तर. – सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे