◼️“सध्याचे मुख्यमंत्री जाणार, पाटावर कुठला गुळाचा गणपती…?” ठाकरे गटाची टोलेबाजी
एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचा पुनरुच्चार ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
◼️“इथे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे, पण तरी…”, चंद्रशेखर राव यांचं महाराष्ट्रातील स्थितीवर बोट; म्हणाले, “जनता काय…!”
चंद्रशेखर राव म्हणतात, “महाराष्ट्रात इतक्या नद्यांचा उगम होतो. खचितच कुठल्या राज्यातून इतक्या नद्या वाहतात. देशाची आर्थिक राजधानी मुंबई जिथे आहे, ते राज्य…!”
◼️किळसवाणे! ड्रग्ज देऊन पाच महिलांचे बलात्कार, अत्याचाराचे १७ व्हिडीओ, ऑस्ट्रेलियात भारतीय उद्योगपती दोषी सिद्ध
◼️“राजकारणात पुतण्यांनी घोटाळा करून ठेवलाय”, म्हणून अजित पवारांना आव्हान? राऊतांच्या विधानावर भाजपाची प्रतिक्रिया
◼️ शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेणार? नीलम गोऱ्हेंचं सूचक विधान; म्हणाल्या, “शत्रुत्व असलं तरी…”
शिंदे गटातील आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेण्यावर नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केलं आहे.
◼️“वडिलांचे पैसे उडवतो आणि…” सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मिळाली वाईट वागणूक, म्हणाला, “माझ्या तोंडावर…”
मराठी चित्रपटसृष्टीबाबत पुष्कर जोगचं स्पष्ट वक्तव्य, कठीण प्रसंगांचा उल्लेख करत म्हणाला…
◼️अंशदान घेऊन पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण?, राज्य सरकारकडून लवकरच घोषणा
पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत मंत्रालयात नुकतीच एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
◼️शरद पवारांच्या विधानावरून लक्ष वळवण्यासाठी राऊतांचे ते वक्तव्य; मंत्री शंभूराजेंकडून संजय राऊतांचा समाचार
◼️पोलीस दलात मोठे फेरबदल; सदानंद दाते यांच्यासह तिघे महासंचालकपदी
◼️लतादीदींच्या आठवणीने आशा भोसले भावूक; ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान
भारतरत्न ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना सोमवारी पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
◼️सातपुडय़ात वैदिकपूर्व शिविलगाचा शोध! संशोधकांच्या चमूचा दावा, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे
◼️पुणे: उमेदवारांचा डेटा सुरक्षित, प्रश्नपत्रिका मिळवणे अशक्य
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आयोजित स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका समाजमाध्यमात आल्याने रविवारी खळबळ उडाली होती.
This post was last modified on %s = human-readable time difference 3:16 am