X

अर्थसंकल्पानंतर काय महागणार?

अर्थसंकल्पानंतर काय महागणार?
नान-बायोडिग्रेबल प्लास्टिकच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या अमोनियम नायट्रेटवरील सीमाशुल्क १० टक्क्यांवरून २५ टक्के करण्याचा प्रस्ताव निर्मला सीतारामण यांनी मांडला आहे.

विशिष्ट दूरसंचार उपकरणांवरील प्राथमिक सीमाशुल्क १० टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आलं आहे.