अजित पवार गटाला मिळाली खाती? –
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटप झालं आहे.
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करण्यात आले आहेत.
राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
- अर्थ – अजित पवार
- कृषी – धनंजय मुंडे
- सहकार- दिलीप वळसे पाटील
- वैद्यकीय शिक्षण – हसन मुश्रीफ
- अन्न नागरी पुरवठा – छगन भुजबळ
- अन्न आणि औषध प्रशासन – धर्मराव अत्राम
- मदत आणि पुनर्वसन – अनिल भाईदास पाटील
- क्रीडा- संजय बनसोडे
- महिला आणि बालकल्याण – अदिती तटकरे
😔 एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला ३ खाती मिळाली – कृषी, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन
😔 तर भाजपकडून ६ खाती मिळाली ? – अर्थ, सहकार, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा, क्रीडा. महिला आणि बालकल्याण ही खाती
🙏 आपण हि बातमी इतरांना देखील शेअर करा