Marathi Joke : माझ्या घरात…
गण्याला अग्निशामकदलात नोकरी लागते…
गण्याचा पहिला दिवस
एका बाईचा फोन येतो,
“हॅलो! माझ्या घरात आग लागली आहे.”
.
.
गण्या : तुम्ही पाणी टाकलं का?
बाई : हो! तरीसुद्धा आग विझत नाहिये.
.
.
गण्या : मग आम्ही तिकडे येऊन काय करणार?
आम्हीसुद्धा पाणीच टाकणार ना.