हर घर तिरंगा
मीठ गये जाने कितने इसके मान मे
हर घर तिरंगा फहराओ उनकी शान मे|
आई संकल्प लें की इस बार देश के हर घर पर अपना राष्ट्रीय ध्वज फहरायेगा
13th – 15th August
तिरंगा फडकवण्याचे नियमाबाबत सूचना
प्रत्येक नागरिकांने तिरंगा झेंडा साहित्याचे पालन करावे
तिरंगा फडकविताना केशरी रंग वरच्या बाजूला असावी
तिरंगा झेंडा काळजीपूर्वक सन्मान आले उतरावा
घरोघरी तिरंगा हा 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत फडकलेला असेल, दररोज सायंकाळी उतरवण्याची आवश्यकता नाही
कार्यालयांनी ध्वज संहिता पाळावी
दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत हर घर झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधी नंतर प्रत्येकाने सन्मानाने व सुरक्षित ठेवावे
अभियान कालावधी नंतर झेंडा फेकला जाऊ नये, तो सन्मानाने जतन करून ठेवावा ,यासाठी नागरिकांना सूचना द्याव्यात
अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठलेही परिस्थितीत लावला जाऊ नये
सहकार्य करा हा मेसेज जास्तीत जास्त घरापर्यंत शेअर करा
This post was last modified on %s = human-readable time difference 2:41 am