सर्व ग्रुप्स ऍडमिन्सला पगार चालू ……

सर्व ग्रुप्स ऍडमिन्सला पगार चालू ……

बातमी नाही, मागणी आहे😜🤣

😂😂😂😂🤣😂😂😂😂🤣😂😂😂😂

हे पण पहा
🤪 हास्यकट्टा : D.B.S. कोर्स केलाय.
https://davandi.in/2023/04/07/हास्यकट्टा-d-b-s-कोर्स-केलाय/

एक कप चहा कर” , हे वाक्य एका शब्दात कसे म्हणू शकाल ?
.
.
.
.
… … … .
.
.
.
.
.
.
.
.
.
करवंटी” ( कर 1 tea )🥰😅😂😀

🤔मुलीकडच्या नी मला विचारलं, की तुला हुंड्यामध्ये काय पाहिजे?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी बोललो : मुलीचा फोन आणि तिचा जुनं सिम कार्ड.

लग्नच मोडलं राव
😂😂😂😂
मला कळलं नाही मी अस काय बोललो की त्यांनी लग्नच मोडलं
🤔🤔🤔🤔

tc
x