MOBILE RECHARGE : टेलिकाॅम कंपन्या लवकरच मोबाईल रिचार्जचे दर वाढवणार आहेत – त्यामुळे फक्त कॉलिंगच नाही, तर आता इंटरनेट रिचार्जही महागण्याची शक्यता आहे.
🤷♀️ कशामुळे वाढणार बरं किंमती ?
💰 5G सेवा चालवण्यासाठी कंपन्यांना दीड ते दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळेच टेलिकॉम कंपन्या रिचार्जच्या किमती वाढवणार आहे.
🤔 किती रुपयांनी होणार वाढ बघा?
💵 फिच रेटिंग्ज व जेएम फायनान्स यांच्या अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्या टॅरिफ प्लॅनमध्ये 15 ते 20 टक्के वाढ करू शकतात.
☎️ ही वाढ केवळ प्रीपेड पुरतीच नसून, पोस्टपेड प्लॅनच्या किमतीही वाढू शकतात. पोस्टपेड प्लॅनमध्ये 20 टक्क्यांची वाढ होऊ शकते.
🗣️ मात्र, ही दरवाढ एकाच वेळी न करता, 2 ते 3 हप्त्यांमध्ये केली जाणार असल्याचे जेएम फायनान्शिअलचे म्हणणे आहे.
📍 दरम्यान रिचार्जच्या नवीन किमतीविषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू
🙏 मोबाईल रिचार्जच्या किंमतीत वाढ होणार – हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा