🙏जाहिर आवाहन 🙏
“सर्वांना कळवण्यात येते की सध्या चार दिवस झाले आहेत🌊 उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे .
⏰ रात्री 12 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येत आहे.याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो.
🔹 अचानक बी.पी.कमी होणे,
🔸शरीर लुळे पडणे
🔹पक्षाघात
🔸 ब्रेनहॅमरेज
🔹 रक्तवाहिन्या गोठणे
🔸हार्टअटॅक
🔹मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ शकते.
🔸 रात्री घराबाहेर पडू नये.
🔹सुती उबदार कपडे घालावे,
🔸पाणी भरपूर प्यावे
🔹हातमोजे
🔸 पायमोजे
🔹स्वेटर
🔸 कानटोपी
🔹 रग यांचा वापर करावा.”
👍 सतर्क रहा , सावधान रहा
जनहितार्थ जारी!!
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग