IPL 2023, GT vs CSK: गुजरात टायटन्सची विजयी सलामी! गतविजेत्यांचा चेन्नई सुपर किंग्सवर पाच गडी राखून विजय
आयपीएल २०२३ मधील सलामीच्या सामन्यात माहीच्या चेन्नईला मात देत गुजरातने पाच गडी राखून रोमांचक विजय मिळवला. राशिद खान, विजय शंकर यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
संयोगीताराजेंचा अपमान करणाऱ्या महंतांना २४ तासांत अटक करा, अन्यथा…”, अमोल मिटकरींचा सरकारला इशारा
छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांच्या अवमानप्रकरणी अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.
दंगलीच्या तपासासाठी ‘एसआयटी’, तणावपूर्ण शांतता
हिंसाचाराचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांच्या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
Police Bharti Written Exam: पोलीस भरतीसाठी उद्या लेखी परीक्षा
रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी लावली ‘फिल्डिंग’? शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट
शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे.
संयोगीताराजेंच्या इंस्टाग्राम पोस्टनंतर आता काळाराम मंदिरातील महंत म्हणतात,
महंत सुधीरदास यांनी हा प्रकार गैरसमजातून झाल्याची शक्यता व्यक्त करीत या प्रकरणात छत्रपती घराण्याचा अनादर होत असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हटले आहे.
भारताबरोबर संबंध दृढ करण्याचा रशियाचा मनोदय
मास्कोने युक्रेवर आक्रमण केल्यानंतरही भारत आणि रशिया यांच्यातील संबंध मजबूत आहेत.
प्रथमदर्शनी सिसोदिया या प्रकरणातील गुन्हेगारी कटाचा सूत्रधार असल्याचे दिसत आहेत, असे जामीन फेटाळताना न्यायालयाने नमूद केले.
दुबई, चीनमधून येणाऱ्यांची चाचणी बंधनकारक करा, राज्य कृती दलाची राज्य सरकारला सूचना
मागील काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून चीन आणि दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी सकारात्मक येत आहे.
अदानींच्या कंपन्यांची मुख्यालये मुंबईहून गुजरातमध्ये
मागील काही दिवसांपासून संकटांनी घेरल्या गेलेल्या अदानी समूहाने, यादरम्यान काही कंपन्यांची मुख्यालये मुबंईतून अहमदाबादला हलविली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सतरा हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा सातवा भारतीय
मुंबई इंडियन्ससाठी जोफ्रा आर्चर ठरणार हुकमी एक्का? वेगवान चेंडूवर सराव करताना रोहित-इशानला भरली धडकी,
राजस्थान रॉयल्ससाठी हुकमी एक्का ठरलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलच्या १६ व्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या निळ्या जर्सीत दिसणार आहे
▪️ राज्य सरकारचा बांधकाम क्षेत्राला दिलासा! रेडी रेकनरचे दर न वाढविण्याचा घेतला निर्णय, जुन्या दरानेच मुद्रांक शुल्क आकारणी होणार
▪️ जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचा दणका, संपाच्या काळातील सात दिवसांचा पगार कापला जाणार, ही असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरणार
▪️ मुंबई हायकोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का, पक्षपातीपणाच्या आरोपानंतर नव्या अर्थिक वर्षातील आमदार निधीच्या वाटपाला स्थगिती
▪️ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते, जयंत पाटील यांचे भाकित; अजित पवार म्हणतात – काय ‘क्लू’ मिळाला ते विचारणार
▪️ महाजनांचा डान्स: मंत्री गिरीश महाजन पुन्हा बेभान नाचले; रामनवमीच्या मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल
▪️ लाचखोरीचा अनोखा निषेध: विहिरीसाठी अधिकाऱ्याने मागितली लाच, छत्रपती संभाजीनगरात सरपंचाने उधळल्या नोटा
▪️ भारताची नवी फॉरेन ट्रेड पॉलिसी लाँच: 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार नवी FTP, रुपयात व्यापाराच्या आंतरराष्ट्रीयीकरणावर फोकस
▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीचा तपशील देण्याचे आदेश रद्द, कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना ठोठावला 25 हजारांचा दंड
▪️ अहमदाबादेत PM मोदींविरोधात पोस्टर: आम आदमी पक्षाच्या 8 कार्यकर्त्यांना अटक, AAP चे देशभरात पोस्टर कॅम्पेन
▪️ पहिल्याच सामन्यात गुजरातने चेन्नईला हरविले, 4 चेंडू आणि 5 गडी राखून मिळवला विजय, शुभमन गिलचे शानदार अर्धशतक
▪️ मायदेशी परतली अभिनेत्री: पती निक जोनास आणि लेक मालती मेरीसोबत मुंबईत पोहोचली प्रियांका चोप्रा, फोटोग्राफर्सना दिली पोज
▪️ परिणीती चोप्राची लगीनघाई!: ‘सिटाडेल’च्या प्रमोशनदरम्यान राघव चड्ढांना भेटणार प्रियांका चोप्रा, बहिणीच्या लग्नाची करणार बोलणी
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..