जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा चमकता तारा, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशात शिस्तबद्ध विकास साधला आहे.
मुंबई-गोवा मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम पूर्ण झाले आहे. केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते तळेकांटे आणि तळेकांटे ते वाकेड या दोन टप्प्यांतील काम अपूर्ण आहे.
“…तर स्वत:च्या भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवा”, अमोल मिटकरींचं राज ठाकरेंना आव्हान
कार्यकर्त्यांना धुमधडाक्यात रामनवमी साजरी करायला सांगून स्वत: अचानक लंडनला का गेले? अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना सवाल.
IPL 2023 : ‘आयपीएल’चा थरार आजपासून!
सलामीच्या लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सपुढे चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान
▪️ संरक्षण मंत्रालयाची भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कडून भारतीय नौदलासाठी Lynx-U2 फायर कंट्रोल सिस्टम्स खरेदी करण्यास मंजुरी, तब्बल 1700 कोटींचा करार..!
▪️ केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सर्व दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या सर्व औषधांवर आणि खाद्यपदार्थांवर मूलभूत कस्टम ड्यूटीमधून संपूर्ण सूट देण्याची घोषणा
▪️ IAS, IPS, IFS अधिकाऱ्यांनी आता त्यांचे एकूण व्यवहार, शेअर्स किंवा इतर गुंतवणुकीबद्दल केंद्र सरकारला माहिती देणे केले आहे अनिवार्य..!
▪️ पाण्याच्या टाक्या बनविणारी प्रसिद्ध कंपनी Sintex अखेर मुकेश अंबांनीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ताफ्यात; तब्बल 1500 कोटींची केली गुंतवणूक
▪️ एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न, सामाजिक न्यायासाठी 20 विरोधी पक्ष चेन्नईत एकत्र येणार
▪️ रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना: इंदूरमध्ये मंदिराच्या विहिरीचे छत कोसळले, 13 भाविकांचा मृत्यू; 17 जणांना वाचवले
▪️ शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाचा झटका; नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती
▪️ चंद्रकांत खैरेंना प्रत्युत्तर: छत्रपती संभाजीनगरमध्ये काही नेत्यांकडून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न, हा प्रकार बंद करावा- देवेंद्र फडणवीस
▪️ प्रशासनाचा इशारा: छत्रपती संभाजीनगरमध्ये 3500 पोलिस तैनात, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास होणार कारवाई
▪️ पोलिस अॅक्शन मोडमध्ये: छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थिती शांततापूर्ण, दंगेखोरांना पकडण्यासाठी 8 ते 10 टीम बनवणार- CP निखिल गुप्ता
▪️ सत्तेत सध्या तरंगते दगड, धनुष्यबाण शिंदे गटाकडे असला तरी प्रभूराम माझ्यासोबत; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
▪️ श्रीगोंद्यात दुधातून ‘विषप्रयोग’: सौंदर्य प्रसाधनांत वापरल्या जाणाऱ्या लिक्विड पॅराफिनद्वारे बनवायचे 50 हजार लिटर बनावट दूध, आरोग्यास घातक
▪️ दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आयपीएलला, त्याजागी 20 वर्षीय आकाश सिंह याची लागली वर्णी
▪️ ‘महाराष्ट्र शाहीर’मधील नवीन गाणे: चिमुकल्या जयेश खरेने स्वरबद्ध केले ‘गाऊ नको किसना’ गाणे, ‘चंद्रा…’ गाण्यामुळे आला प्रसिद्धीझोतात
▪️ ‘तुमच्यात माता सीतेची झलक दिसते’: ‘रामायण’ फेम दीपिका चिखलियाने नेसली 35 वर्षे जुनी साडी, चाहत्यांना दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा
▪️ पुन्हा एकदा सिंहासनासाठी होणार मोठे युद्ध: ‘पोन्नियन सेल्वन 2’चा ट्रेलर रिलीज, दुहेरी भूमिकेत ऐश्वर्या राय बच्चन
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा.
This post was last modified on %s = human-readable time difference 2:28 am